एकूण 24 परिणाम
जानेवारी 03, 2019
मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कामोठे- कळंबोली येथील "सकल मराठा समाज'च्या कार्यकर्त्यांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.  सकल मराठा समाज रायगडतर्फे मराठा क्रांती आंदोलनादरम्यान निरपराध व सुविद्य व्यक्तींवर...
डिसेंबर 04, 2018
तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले. येत्या 15 दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट बंद...
ऑगस्ट 10, 2018
राज्यभरात कडकडीत बंद; औरंगाबाद, पुण्यात दगडफेक मुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाने हाक दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने अख्खा महाराष्ट्र आज ठप्प झाला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. एकही शाळा- महाविद्यालय उघडण्यात आले नाही. तसेच,...
ऑगस्ट 10, 2018
नवी मुंबई - सकल मराठा समाजाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनातून नवी मुंबई सकल मराठा समाजाने माघार घेतल्यामुळे नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या विशेष खबरदारीमुळे कोपरखैरणे शांत होते. नवी मुंबईत एका गटाने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून मुंबई, ठाणे,...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन...
ऑगस्ट 04, 2018
इंदिरानगर : स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणासमोरही लाचार नसल्याने संघटनेने केलेले प्रत्येक आंदोलन यशस्वी होते. असे मत  संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले. 16 जुलै ला राज्यभर पेटलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनात अटक झालेल्या आणि नवी मुंबई येथील तळोदा कारागृहात...
ऑगस्ट 01, 2018
कऱ्हाड - मराठा समाजाच्या महिलांनी आरक्षणासाठी येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनास आमदार आनंदराव पाटील यांनी पाठिंबा देवुन नवी मुंबई येथील आंदोलनावेळी हत्या झालेल्या खोनोली (चाफळ, ता. पाटण) येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली....
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 27, 2018
पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले.  सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या....
जुलै 26, 2018
मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज ठाणे, नवी मुंबईत हिंसक वळण लागले. या आंदोलनादरम्यान एका पोलिसाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. या पोलिसाच्या गणवेशावर बुटाचा छाप दिसत असल्याचे हे छायाचित्र आहे. प्रत्यक्षात हे छायाचित्र एक वर्षापूर्वीचे आहे. नवी...
जुलै 26, 2018
नवी मुंबई -  सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (ता. 25) पुकारण्यात आलेल्या "नवी मुंबई बंद'ला बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा भागात चांगला प्रतिसाद मिळाला. येथील दुकाने आणि बाजारपेठा सकाळपासूनच बंद होत्या. त्यामुळे शहरात कडकडीत बंद पाळला. शहरात अनेक...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जुलै 25, 2018
नवी मुंबई - मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 25) नवी मुंबई बंदची हाक दिली आहे. मंगळवारी एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यातर्फे एकदिवसीय बंद...
जुलै 23, 2018
औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला.  पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पंढरपूर परिसरात कोणतेही आंदोलन करू नये, तसेच...
जुलै 23, 2018
मुंबई -  मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत, असा आरोप...
जुलै 23, 2018
औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगण्यात...