एकूण 36 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : जगाला शांततेचे मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचा पुतळा नेरूळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या उद्यानात बसवण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते आणि आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या पथकाने...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोंबडभुजे आणि उलवे गावांचे स्थलांतर होणार नाही, असा पवित्रा विमानतळबाधित ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच जोपर्यंत सिडको सर्व मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत प्रकल्पबाधितांचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी...
ऑगस्ट 24, 2019
नवी मुंबई : प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना वाघिवली आणि अखिल भारतीय किसान सभेतर्फे हा...
ऑगस्ट 22, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला परवानगी देताना संपादित जागेपेक्षा दुप्पट जागेत खारफुटीची लागवड करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण विभागाने सिडको प्रशासनाला दिली होती. त्यानुसार सिडकोकडून वन विभागाच्या मदतीने ४०० हेक्‍टरवर खारफुटीची लागवड करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : ‘क्वीन नेकलेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गाच्या सुशोभीकरणात मेट्रो रेल्वेचा अडथळा निर्माण झाला आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो रेल्वेने जोडण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता पाम बीच मार्गावरून मेट्रोचे जाळे तयार केले...
ऑगस्ट 16, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभाक्षेत्रातील स्थलांतरीत झालेल्या गावांमधील भटक्‍या श्‍वानांना अखेर हक्काचा निवारा मिळणार आहे. गावे विस्थापित झाल्यावर उघड्यावर पडलेल्या या श्‍वानांना सिडकोतर्फे तयार केल्या जात असलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरीत केले जाणार आहे. सायन-पनवेल...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना सिडकोमार्फत पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, समुद्र, खाडीदेखील भूभाग म्हणूनच गृहीत धरून मच्छीमारांचेही पुनर्वसन करावे, या मागणीसाठी मच्छीमार बांधवांनी १ ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण अजूनही कायम आहे.  अखिल किसान...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : सिडको प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावांमधील मासेमारी करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय न घेतल्याने मच्छीमार बांधवांनी गुरुवारपासून (ता.१) सिडको कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. जय हनुमान कराडी, कोळी, मच्छीमार संघटना, वाघिवली गाव व अखिल किसान सभा...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर पकडलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाने कोकेनच्या 60 कॅप्सूल गिळल्याचे एक्‍सरे तपासणीतून उघड झाले होते. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात सहा दिवसांत त्याच्या पोटातून 60 कॅप्सूल बाहेर काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. या...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
जुलै 29, 2019
मुंबई : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राजवळील पारगाव, रुद्रनगर, ओवळे, भंगारपाडा, दापोली या गावांमध्ये पाणी शिरले. डुंगी गावाप्रमाणेच या गावांनाही विमानतळासाठी झालेल्या भरावाचा फटका बसला असून, या गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे...
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...
एप्रिल 09, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त या वेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुकण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या या गावांच्या मतदान केंद्रांची माहितीच अद्याप प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सपाटीकरण करण्याचे काम तर ९० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित १० टक्के कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासन करत आहे. कोंबडभुजे आणि मोठा उलवे गावाचेही स्थलांतर पावसाळ्यापूर्वी अपेक्षित आहे. सिडको १ हजार १६० हेक्...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला भराव आणि सुरुंग स्फोट, वाहनांची वाढलेली संख्या, रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित धूर आदी कारणांमुळे दोन-तीन वर्षांत नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. या बिकट...
फेब्रुवारी 19, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापित झालेल्या ग्रामस्थांनी पूर्ण मोबदला मिळेपर्यंत आपल्या जमिनी न सोडण्याचे आवाहन आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि उल्का महाजन यांनी केले. येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पूर्णपणे सरकारची असून, ती त्यांना नाकारता येणार...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई, ता. 9 - राज्य सरकारने एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे मोठे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवीन मुंबई आणि ठाण्यात आणखी तीन मार्ग निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मुंबई...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 21, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सिडको, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळ) यांच्याकडून अभिप्राय...