एकूण 25 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी दप्तराचे वजन कमी...
जुलै 09, 2019
खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावर येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असून मेट्रोचे सहा डब्बे पुढील महिन्यात येणार असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सकाळशी बोलताना सांगितले. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम 2011मध्ये सुरू करण्यात आले. गेल्या नऊ...
जुलै 07, 2019
खारघर : खारघरमधील गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरातून   झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यात मनसोक्त भिजून पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला. रविवार सुट्टीचा दिवस आणि सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस चालू होता. गोल्फ कोर्स लगत असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या पावसाच्या धारा आणि धामोला नाल्यात  भिजण्यासाठी...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून तब्बल ११०...
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी न्यायालयात धाव...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषध विक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या...
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषधविक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाईन विक्री...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 10, 2019
मुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक अमित शेलार याने केलेल्या अर्जावर...
डिसेंबर 04, 2018
तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले. येत्या 15 दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्‍टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान...
ऑक्टोबर 22, 2018
वाशी - नवी मुंबईमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या तपास मोहिमेत नवी मुंबईमध्ये 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 12 बस जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान राबवलेल्या या विशेष मोहिमेत नवी...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड तास झटापट सुरू...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 30, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासिक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचांची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर (रा. करंजघर विठ्ठलवाडी) यांनी केला होता. याप्रकरणी सखोल तपास व चौकशीअंती तत्कालीन ग्रामसेवक सुरेश वसंत चौकर यांना दोषी ठरवित...
जून 28, 2018
मुंबई : मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र शाळांमधून शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षक परिषदेकडे आल्या आहेत. म्हणून 25 जून रोजीची ‘विशेष सुट्टी’ असल्याने शिक्षकांची रजा कापण्यात येऊ...
जून 20, 2018
कळवा : ठाणे पोलिस आयुक्तालय, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी यांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपी तुकाराम लाला अडसूळ (41) या अट्टल गुन्हेगारास कळवा...