एकूण 5 परिणाम
एप्रिल 30, 2019
नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान खासदार आणि राजकीय वजन असलेल्या...
एप्रिल 22, 2019
नवी मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्पकतेने मागण्या मांडण्याचा आणि प्रचाराचा नवा पांयडा पाडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पक आंदोलनात नवी मुबंई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी असते. यावेळी गजानन काळे यांनी भाजप-सेनेला कोपरखळी मारत गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
मार्च 12, 2019
नवी मुंबई -  ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी अखेर पक्षश्रेष्ठींना नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाईक यांच्या नकारामुळे पक्षनेतृत्वाने माजी खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याचे समजले आहे. परांजपे यांच्या उमेदवारीवर...