एकूण 1 परिणाम
मे 11, 2017
नवी मुंबई : बेबी ओ बेबी..., लेट मी लव्ह यू, कोल्ड वॉटर, व्हॉट डू यू मीन अशी एकामागोमाग सादर झालेली हिट गाणी... सादरकर्ता साक्षात तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला पॉपस्टार जस्टिन बीबर... त्याचे सूर कानात साठवण्यासाठी सेलिब्रिटींपासून कॉलेज स्टुडंटस्‌नी केलेली गर्दी... स्टेडियममध्ये प्रवेश...