एकूण 5 परिणाम
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...
ऑक्टोबर 19, 2018
हवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच बसतो, असे नव्हे. ही ग्रामीण भागांचीही समस्या आहे. तिचा नेमका उगम समजून घेणे म्हणूनच आवश्‍यक ठरते. मुंबई आणि शेजारील ठाणे, नवी मुंबई या महानगरांतील हवा...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
नोव्हेंबर 15, 2017
अलेक्‍झांडर ड्युमा या प्रख्यात फ्रेंच साहित्यिकाची "द काऊंट ऑफ मॉंटो क्रिस्तो' या शीर्षकाची गाजलेली कादंबरी आहे. तुरुंगात खितपत पडलेल्या एका निरपराध व्यक्तीने सुटका करून घेण्यासाठी भुयार खणायला घेतले आणि वाट चुकून ते शेजारच्याच कोठडीत कसे गेले आणि त्यामुळे त्याला कोट्यवधीचा खजिना कसा मिळाला, अशी ही...