एकूण 339 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे आज करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक वर्षापर्यंतच्या सुमारे...
जुलै 21, 2019
ठाणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक मुला-मुलींना कलागुणांना मुरड घालावी लागते. या मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. शहरातील "गल्ली बॉय' यांना व्यापक व्यासपीठ देण्यासाठी "गल्ली आर्ट स्टुडिओ' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे आर्थिक...
जुलै 21, 2019
मुंबई - मुंबईत पावसाच्या येण्या-जाण्यामुळे आता साथीचे आजार डोके वर काढत आहेत. गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून, डेंगी आणि न्यूमोनियाचाही प्रादुर्भाव होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  पावसाने उघडिप दिल्यानंतर आर्द्रता वाढल्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होत आहे. त्यामुळे डेंगीचे रुग्ण...
जुलै 20, 2019
  मुंबई ः शहरातील नागरिकांसाठी एका महिन्यात दोन हजार घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर क्‍लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. क्‍लस्टर योजना आव्हान असून ते प्रशासनाने पेलले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एक तरी क्‍लस्टर योजनेला सुरवात होणार असल्याचा विश्वास...
जुलै 19, 2019
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. सध्या तलावांत 51 टक्के म्हणजे 203 दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द केल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 19) स्थायी...
जुलै 19, 2019
मुंबई - डोंगरी येथील केसरबाई इमारत दोन वर्षांपूर्वी धोकादायक ठरविण्यात आली होती. लगतची बेकायदा इमारत कोसळून 13 जणांचे बळी गेल्यानंतर आता या इमारतीवर हातोडा पडणार आहे. तसे पत्र महापालिका लवकरच "म्हाडा'ला पाठवणार आहे. डोंगरीतील केसरबाई इमारत महापालिकेने 2017 मध्ये धोकादायक ठरवली होती. "म्हाडा'नेही...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर...
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज यात्रेकरूंची सोय करण्यात...
जुलै 18, 2019
मुंबई - मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावली असून, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे ९४ हजार ८९१ तक्रारी आल्या; त्यापैकी पाच हजार तक्रारींची दखल घेण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी अवैध बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची...
जुलै 17, 2019
पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे.  रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची कोकण...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी स्थगिती देण्याची मुंबई...
जुलै 16, 2019
मुंबई - 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर सध्या महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. अशात खुद्द महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पार्किंगच्या नियमाचे उल्लंघन करीत "नो पार्किंग'मध्ये गाडी उभी केल्याचे उघड झाले आहे; मात्र सर्वसामान्यांवर कारवाई करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना...
जुलै 16, 2019
मुंबई - उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश सिंग याचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कामातील हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. मुसळधार पावसात उघड्या...
जुलै 16, 2019
नद्यांच्या परिसरातील 75 गावांना सतर्कतेचा इशारा मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा जलाशय कुठल्याही क्षणी भरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने या नद्यांच्या परिसरातील 75 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण भरू लागल्यावर अशा प्रकारचा नियमित इशारा दिला जातो, असे...
जुलै 15, 2019
मुंबई : नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यास मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात दंड वसुल करते. मुंबईकरांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला. पण आज (ता. 15) मुंबईत चक्क महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसवत नो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि महापालिका अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष करत...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे वास्तव नुकतेच...
जुलै 13, 2019
मुंबई  : ‘फिफा... फिफा...’ अशा घोषणांनी पुन्हा नवी मुंबईचा आसमंत दणाणणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल विश्‍वचषक सामन्यांच्या यजमानपदी नवी मुंबई शहराची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या आग्रहामुळे २०१७ मध्ये येथे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली होती....
जुलै 13, 2019
मुंबई : नाल्यात पडलेल्या दिव्यांश सिंह या दिड वर्षाच्या मुलाचा अद्याप शोध लागलला नाही. आतापर्यंत विविध यंत्रणांच्या 150 कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिव्यांशचा शोध घेतला. मात्र त्याला यश न आल्याने हा शोध आता थांबवला आहे. बुधवारी (ता. 10) रात्री मालाड येथील उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या चिमुकल्या...