एकूण 46 परिणाम
मार्च 31, 2019
मुंबई : महापालिकेच्या ठेवींबाबत वारंवार प्रश्‍न विचारला जात असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. तरतुदीनुसार खर्च न झाल्यास शिल्लक रक्कम बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवू नका, असा आदेश त्यांनी शनिवारी प्रशासकीय बैठकीत दिला.  महापालिकेच्या 69 हजार 135 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी...
मार्च 01, 2019
मुंबई  - मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या मोठ्या महापालिकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. महापालिकांसाठी अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी निधीची तरतूद केली असतनाही हा निधी न वापरता अक्षम्य हेळसांड केल्याचा निष्कर्ष लोकलेखा समितीने नोंदवला आहे. भारताचे...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे. असे तंत्रज्ञान असलेल्या मोटोरोला कंपनीचे ५०० सेट अग्निशमन दल विकत घेणार आहे. ५०० सेटसह नवी यंत्रणा उभारणी आणि त्याच्या देखभालीसाठी ११ कोटी ८० लाख रुपये खर्च...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २०१७ मधील महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रतिबिंब असेल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील बहुतेक योजनांना अर्थसंकल्पात कात्री लावली आहे. मुंबईकरांच्या हितरक्षणाचा पुकारा करत शिवसेनेने २०१७ मधील...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने पावले उचलली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी 20 लाखांची तरतूद केली आहे. या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत राज्य सरकार अहवाल तयार करीत आहे. या कामासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.  नद्यांच्या प्रदूषणाला आळा,...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतरच मुंबईवर शुल्कवाढीचे संकट कोसळणार आहे. थेट मालमत्ता कर वाढवण्यास मर्यादा असल्याने त्यात काही उपकर समाविष्ट केले जाण्याचीही शक्‍यता आहे.  महापालिकेच्या पारंपरिक उत्पन्नवाढीला मर्यादा असल्याने नवे स्रोत शोधणे आवश्‍यक झाले आहे. महसुलाचे स्रोत...
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा शिक्षण विभागाचा 2019-20 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी सोमवारी (ता.4) शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे सादर करण्यात आला. यंदा अर्थसंकल्पात 164.42 कोटींची वाढ झाली असून यंदा विशेष योजनांची भर केलेली दिसून येत...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 12, 2019
मुंबई : बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना शिवसेना भाजप मात्र या प्रश्‍नावर टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र आहे. न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य सरकारकडून संपावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राज्य सरकारने अनुदान देण्याची मागणी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली. मात्र,...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई छ राज्याच्या तिजोरीवरील कर्जाचा बोजा वाढत असतानाच यंदा कर्जावरील कर्जापोटी राज्य सरकारला तब्बल 34 हजार 385 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच या कर्जाच्या आकडेवारीवरून राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक नागरिकाच्या डोक्‍यावर मार्चअखेरपर्यंत 50 हजार रुपयांचे कर्ज वाढणार असल्याचे वित्त...
मे 04, 2018
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. शासनाकडून स्मार्ट सिटी साठी आलेले 283 कोटी रुपये महानगरपालिकेत पडून आहेत. निधी असून स्मार्ट सिटीचे काम सुरु न करणारी ही एकमेव महानगरपालिका याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक समाजहिताच्या कामांना प्राधान्य  न देता...
एप्रिल 14, 2018
डोंबिवली - एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतानाच डोंबिवली शहरातील सूतिकागृहही पाच वर्षांपासून बंद आहे. याप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच केडीएमसीच्या अधिकारी वर्गाला धारेवर धरत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. पालिकेच्या संबंधित विविध समस्यांबाबत चर्चा...
एप्रिल 04, 2018
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने...
मार्च 09, 2018
मुंबई - बेस्टने भाड्याच्या बस चालवल्यास अनुदान देणे शक्‍य आहे, अशी भूमिका गुरुवारी (ता. 8) महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मांडली. सामान्यांना माफक दरात सुविधा देण्यासाठी बेस्टला अनुदानाची गरज आहे. मात्र, अकार्यक्षमतेसाठी अनुदान दिले जाणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. अनुदानबाबत साडेतोड...
मार्च 08, 2018
नवी मुंबई - एमआयडीसीतील कर निर्धारण, सिडको निर्मित घरांची बांधकामे, प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या बांधकामांना परवानगी, जाहिरात अशा विविध बाबींमधून महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्न वाढीवर बुधवारी (ता. ७) स्थायी समितीत चर्चा झाली. महापालिकेने एमआयडीसीत कर निर्धारण करण्याची गरज असून, वसुली रखडल्यामुळे...
मार्च 07, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या सी-प्लेनसाठी गिरगाव चौपाटीवर जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर आज गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रात मराठी रंगभूमी इतिहास दालन उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव...
फेब्रुवारी 23, 2018
नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे. समाजघटकातील शिक्षक, पालक, व्यापारी, खेळाडू यांना त्याविषयी काय वाटते, याचा घेतलेला मागोवा. नवी मुंबई महापालिका सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करणार, ही खरोखर अभिमानाची बाब आहे. पालिकेने शाळा सुरू करताना खासगी शाळांप्रमाणे शिक्षक व शाळेचा दर्जा...
फेब्रुवारी 22, 2018
नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व नाईक घराण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरबे धरणावरील सौरऊर्जा प्रकल्पाला आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी अर्थसंकल्पातून वगळले आहे. तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकल्पाला विरोध करून तो रद्द केला होता, त्यामुळे निविदा...