एकूण 110 परिणाम
जुलै 12, 2019
कळवा : आषाढी एकादशीनिमित्त कळवा येथील कावेरी सेतूमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या पाषाण मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कळवा परिसरातील विठ्ठल भक्तांनी पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी केली होती. या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी कळवा, खारीगाव, विटावा परिसरातील नागरिकांनी रांगा...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 14, 2019
मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत आता जबाबदारी झटकण्याचा...
फेब्रुवारी 26, 2019
ठाणे - महापालिका प्रशासन आणि नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने शहरातील विकासकामे ठप्प होण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे चार महत्त्वाकांक्षी प्रस्ताव परत पाठवल्याने आयुक्त संजीव जयस्वाल आक्रमक झाल्याचे कळते. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई - लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने एकमेकांशी जुळवून घेतले असले, तरी विधानसभेत त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील चार ते पाच जागा शिवसेनेला गमवाव्या लागतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर अंधेरी आणि दहिसरवर शिवसेनेला कायमचे पाणी सोडावे लागेल. युती करून शिवसेनेने लोकसभेचा मार्ग सोपा करून घेतला;...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या...
जानेवारी 18, 2019
मुंबई - शिवसेनेला बदनाम करण्यासाठी कामगार नेते शशांक राव यांनी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांची मदत घेत बेस्टचा संप लांबविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला.  बेस्ट कामगारांना ७ हजार नव्हे, तर ३,४२८ एवढीच वेतनवाढ मिळणार असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. तसेच...
डिसेंबर 21, 2018
नवी मुंबई - सिडकोनिर्मित घरे, रहिवासी भूखंड आणि वाणिज्य मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा ६० वर्षांचा कालावधी वाढवून तो ९९ वर्षांचा करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा फायदा सिडकोच्या हद्दीतील नवी मुंबईसह उरण-पनवेलमधील तब्बल एक लाख ३० हजार...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
ऑक्टोबर 30, 2018
औरंगाबाद - दीडशे कोटींपैकी 75 कोटींचे रस्ते अखेर वादग्रस्त व ब्लॅकलिस्ट जीएनआय, मस्कट या कंत्राटदारांना देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सोमवारी (ता. 29) तीन निविदा अंतिम करण्यात आल्या असून, आता सुमारे 125 कोटींच्या निविदा स्थायी समितीसमोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शहरातील...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : 23 धोकादायक लोअर परळच्या पूलाच्या उभारणीबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी तोडगा काढला आहे. लोअर परळ पूलाचे पाडकाम सध्या सुरु आहे. येत्या दहा महिन्यात पूल उभारण्याच्या सूचना रेल्वेमंत्री रेल्वे आणि महापालिकेला केल्या आहेत.  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी गेल्या आठवडयात...
ऑगस्ट 09, 2018
कंपनीतील 45 कामगार जखमी; दोघांची प्रकृती गंभीर मुंबई - चेंबूर-माहुल येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरीमधील हायड्रो-कॅकर युनिटमधील बॉयलरचा बुधवारी (ता. 8) प्रचंड तीव्रतेचा स्फोट झाल्याने 45 जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत आग...
जुलै 29, 2018
सांगली - सब का साथ, सब का विकास ही घोषणा गुंडाळून भाजपने सब का सत्यानाश अशी घोषणा अमलात आणली आहे. सांगलीतून देशभर भाजप  मुक्तीला सुरुवात होणार आहे. केंद्र आणि राज्यातील अल्पसंख्याकांच्या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या. मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने नाराजी आहे. त्यांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो...