एकूण 82 परिणाम
जुलै 15, 2019
नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे वास्तव नुकतेच...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह अनेकांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, ईशान्य मुंबईतून इच्छुक असलेले विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना अद्याप उमेदवारी...
मार्च 09, 2019
मुंबई - अनुदानाच्या मागणीसाठी 26 दिवसांपासून आझाद मैदानात ठिय्या मांडलेल्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षिकांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. 8) पुन्हा वांद्य्रातील "मातोश्री' गाठले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्‍न सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, अजूनही...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत नसल्याने ते रखडले आहे. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 14, 2018
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज यांनी आपल्या सेनेस शिवसेनेच्या मूळच्या...
जून 08, 2018
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत शिवसेनेच्या असंतोषाकडे भाजपने दुर्लक्षच केले. अमित शहा यांच्या एका भेटीने शिवसेनेची नाराजी दूर होईल अशी शक्‍यता नाही. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी लागेल. भा रतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्राच्या सत्तेतील भागीदार शिवसेना यांच्यात गेली...
मे 18, 2018
मुंबई - मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा...
मे 09, 2018
मुंबई - नालेसफाईच्या कामाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत यंदाही मुंबई बुडणारच, अशी भीती सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी (ता. 8) महासभेत व्यक्त केली. नालेसफाई मेअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. सखल भागात पाणी तुंबेल; पण त्याचा निचरा वेगाने...
फेब्रुवारी 04, 2018
डोंबिवली - ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावणारे आणि नुकतेच शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना ठाणे व शिवसेना कल्याण लोकसभा तर्फे दिमाखदार सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर...
फेब्रुवारी 03, 2018
डोंबिवली : डॉ. तात्याराव लहाने, प्रा. राम शिंदे, डॉ. उदय निरगुडकर, गजानन कीर्तिकर, रवींद्र चव्हाण, जयंत पाटील, नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी नवनिर्वाचीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतर्फे कल्याण शीळ रस्त्यावरील प्रीमियर मैदानावर...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - खास दिवाळीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी ऍडव्हान्स म्हणून देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला, अशी माहिती महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. सानुग्रह अनुदानापोटी 25...
ऑगस्ट 31, 2017
एरव्ही पायाला चाके लावून घड्याळाच्या काट्यानुसार 24 तास पळणाऱ्या मुंबईकरांच्या पायात मंगळवारी वरुणराजाने बेड्या घातल्या अणि लाखो चाकरमानी जागीच ठाणबंद झाले. खरे तर बारा वर्षांपूर्वी 26 जुलै रोजी अशाच अतिवृष्टीमुळे लक्षावधी मुंबईकरांना भोगाव्या लागलेल्या यातनांच्या कहाण्या विस्मृतीत जाण्यापूर्वी...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई  - अत्यंत चुरशीच्या लढतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला; परंतु राज्य सरकारकडून पालिकेला सापत्न वागणूक मिळत असल्याचे गाऱ्हाणे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,...
ऑगस्ट 08, 2017
मुंबई : बेस्ट कामगारांचा रविवारी (ता. 6) मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप 16 तासांनंतर आज अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतर बेस्ट आणि पालिकेच्या अर्थसंकल्पाचे विलीनीकरण करण्याची आणि बेस्टच्या कामगारांचे पगार वेळेवर...
जुलै 31, 2017
शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्यासाठी ड्रिलद्वारे छिद्रे मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला मंगळवारी (ता.1) 125 वर्षे पूर्ण होत आहेत. इमारतीच्या या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्ताने दिमाखदार सोहळा होणार आहे. त्यासाठी करण्यात...
जुलै 09, 2017
मुंबई - कोस्टल रोडचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. वांद्रेपासून वर्सोवापर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाला सागरी सेतू बांधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोस्टल रोड हा शिवसेनेचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' समजला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे शिवसेनेला...
जुलै 06, 2017
महापालिकेत भाजप-शिवसेनेचे घोषणायुद्ध; नेत्यांसमोरच वाद चव्हाट्यावर मुंबई - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईचा पहिला हप्ता बुधवारी महापालिकेला सुपूर्द करण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना-भाजपमधील धुमसणारा वाद दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला....