एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
ऑगस्ट 04, 2018
कल्याण : कल्याण पूर्व आमराई परिसरात मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणी समस्या असून, ती समस्या दूर न झाल्याने मनसेने कल्याण पूर्व पालिका (ड) प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये मटकाफोड, हंडा मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला .  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी...
मार्च 25, 2017
मुंबई - मुळशी धरणाच्या पाण्याबाबतचा टाटासोबतचा करार हा ब्रिटिशकालीन अविनाशी करार असल्यामुळे हे पाणी शेतीला देता येणार नाही; तसेच या पाण्यावर ठाणे, कल्याण आणि रायगडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अवलंबून असल्याने शेतीसाठी पाणी देणे शक्‍य नसल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी...
जानेवारी 20, 2017
उल्हासनगर शहरात पाणी, रस्ते, खड्डे, शिक्षण, अभ्यासिका आदी अनेक प्रश्‍नांवर मनसेने आंदोलने करून त्याचा पाठपुरावा केला; मात्र सिंधी समाजाची मोठी लोकसंख्या, मराठी मतांवर असलेली शिवसेनेची पकड आदी मुद्द्यांमुळे उल्हासनगर महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये मनसेला फारसे यश मिळाले नाही. आजघडीला शहरात पक्षाचे...