एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा लाभ झाला....
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
फेब्रुवारी 28, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक 10 मार्चनंतर होण्याची शक्‍यता पाहता इच्छुकांनी पालिका मुख्यालय ते ठाणे येथील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना-...
मे 04, 2018
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. शासनाकडून स्मार्ट सिटी साठी आलेले 283 कोटी रुपये महानगरपालिकेत पडून आहेत. निधी असून स्मार्ट सिटीचे काम सुरु न करणारी ही एकमेव महानगरपालिका याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक समाजहिताच्या कामांना प्राधान्य  न देता...
फेब्रुवारी 04, 2018
डोंबिवली - ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावणारे आणि नुकतेच शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना ठाणे व शिवसेना कल्याण लोकसभा तर्फे दिमाखदार सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर...
सप्टेंबर 23, 2017
कल्याण: प्रशासनाला काम करण्याची इच्छा नाही, शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून निकृष्ट दर्जाच रस्ते दुरुस्ती करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त वेलरासू यांच्याकडे केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली...
ऑगस्ट 03, 2017
कल्याण : केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना विकास काम होत नाही म्हणून आयुक्त कार्यालयमध्ये जावून शिवेसना नगरसेवकाना आंदोलन करावे लागते ही दुर्देवी बाब असल्याची खिल्ली उडवित, आर्थिक डोलारा कोसळलेली कल्याण-डोंबिवली महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष...
ऑगस्ट 01, 2017
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवतात असा आरोप करत मंगळवारी सकाळी संतप्त शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची भिरकावून देत त्यांनी पदभार सोडून परत जावे...
जुलै 27, 2017
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम प्रशासनाने वर्षापूर्वी सुरू केलेली कल्याण रिंग रूट महिला विशेष बस सेवा भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याची घोषणाबाजी करून मंगळवारी (ता. २५) रात्री भाजपने या सेवेचे उद्‌घाटन केले. पालिका, परिवहन समितीत शिवसेना-भाजपची सत्ता...
फेब्रुवारी 27, 2017
ठाणे - तब्बल दोन ते तीन निवडणुकांमध्ये एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आताच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या दिग्गज उमेदवारांची आता राजकीय पुनर्वसनासाठी धडपड सुरू केली आहे. अनेक वर्ष अपयश काय असते हे माहीत नसलेल्या या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांना आता...
फेब्रुवारी 09, 2017
डोंबिवली - ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांना महत्त्व दिले गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांची संख्या दोनवरून 11 वर पोहचल्यामुळे शिवसेना, भाजप आणि त्यापाठोपाठ मनसेने येथे प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख...
जानेवारी 20, 2017
उल्हासनगर शहरात पाणी, रस्ते, खड्डे, शिक्षण, अभ्यासिका आदी अनेक प्रश्‍नांवर मनसेने आंदोलने करून त्याचा पाठपुरावा केला; मात्र सिंधी समाजाची मोठी लोकसंख्या, मराठी मतांवर असलेली शिवसेनेची पकड आदी मुद्द्यांमुळे उल्हासनगर महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये मनसेला फारसे यश मिळाले नाही. आजघडीला शहरात पक्षाचे...
ऑक्टोबर 22, 2016
दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "हिंमत असेल तर युती तोडा' असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले होते. शिवसेनेच्या आक्रमकपणाकडे भाजप नेतृत्वाने तसे दुर्लक्षच केले. परंतु, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे...