एकूण 78 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच...
सप्टेंबर 24, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) महिनोन्‌महिने दांडी मारणाऱ्या १२ वाहक-चालकांना वारंवार सूचना, नोटीस, निलंबन करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. अखेर केडीएमटी प्रशासनाने या दांडीबहाद्दरांना कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवत सेवेतून कमी केल्याचे जाहीर केले. ...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 17, 2019
विरार  ः वसईमध्ये कला, क्रीडा याबाबत सातत्याने काम सुरू आहे. त्यामुळे या भागातून अनेक खेळाडू तयार होतील. एकूणच वसई-विरार महापालिका भविष्याचा वेध घेणार आहे, असे गौरवोद्‌गार अर्जुन पुरस्कार प्राप्त सुमा शिरूर यांनी येथे काढले.  वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुरती वाट लागली आहे. रस्त्यांना असंख्य खड्डे पडले आहेत. महापालिका आपल्या कामात कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत, अशातच मराठी कलाकारांनीही प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यांवरील खड्ड्यावरून टीका सुरू केली आहे.  डॉ. खुर्जेकरांच्या निधनावर सुबोध भावे...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 10, 2019
भिवंडी : वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा मोटरसायकलस्वारांनी हेल्मेट वापरावे, मोटार वाहनचालकांनी सीट बेल्ट लावून प्रवास सुखकर करावा, असे लोकोपयोगी संदेश भिवंडी वाहतूक पोलिसांनी सोमवारी (ता. ९) दुपारी प्रतीकात्मक गणपतीद्वारे वाहनचालकांना दिले. संदेश देतानाच ते वाहनचालकांच्या हातात मोदकही...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांतील सुमारे ४५०० निवासी डॉक्‍टरांनी बुधवारपासून (ता. ७) बेमुदत संप पुकारला आहे. या दिवशी निवासी डॉक्‍टर अत्यावश्‍यक सेवेतही सहभागी होणार नसल्याची माहिती सेंट्रल मार्ड या संघटनेने दिली. त्यामुळे बुधवारी रुग्णसेवा...
जुलै 29, 2019
ठाणे : बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरियासारखे आजार पसरू नयेत यासाठी आवश्‍यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन...
जुलै 28, 2019
मुंबई : उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वांगणी-बदलापूरदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या सोबतीने ठाणे महापालिकेच्या "ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने'ही (टीडीआरएफ) उल्लेखनीय कामगिरी बजावली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल...
जुलै 05, 2019
नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईतील विविध भागात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या भागांत झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 20 हून अधिक लोकांचे प्राण गेले. बचावकार्य युद्धपातळीवर केले जात असल्याने यामध्ये होणारी जीवितहानी कमी झालेली आहे.  मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ येथे सोमवारी मध्यरात्री सिमाभींत कोसळून दुर्घटना...
जून 20, 2019
"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या "फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही हे काही सरकारी कार्यालयांत गेल्यानंतर जाणवते. सकाळी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी निघेपर्यंत सरकारी बाबू...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मार्च 22, 2019
मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात पाच वाहतूक पूल आणि 11 पादचारी पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. हे पूल आजही उभे असून, मध्य रेल्वेने 30 एप्रिलपर्यंत पाच पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या...
फेब्रुवारी 28, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक 10 मार्चनंतर होण्याची शक्‍यता पाहता इच्छुकांनी पालिका मुख्यालय ते ठाणे येथील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना-...
जानेवारी 02, 2019
कल्याण - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगा मार्फत कल्याणमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कल्याण तहसिलदार अमित सानप...
डिसेंबर 05, 2018
कल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 3 डिसेंबर पासून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली...
ऑगस्ट 04, 2018
कल्याण : कल्याण पूर्व आमराई परिसरात मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणी समस्या असून, ती समस्या दूर न झाल्याने मनसेने कल्याण पूर्व पालिका (ड) प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये मटकाफोड, हंडा मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला .  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी...