एकूण 52 परिणाम
मार्च 01, 2017
ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला...
फेब्रुवारी 28, 2017
मनसेच्या साथीची अटकळ; भाजपला हाक देण्याची शक्‍यता कमीच मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदही स्वबळावरच मिळविण्यासाठी शिवसेना डावपेच आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला युतीसाठी हाक द्यायची नाही,...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका निवडणुकीत भाजपाला आव्हान देणाऱ्या...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - महापौर निवडणुकीत आपले नगरसेवक गैरहजर राहू नयेत, यासाठी शिवसेना 84 नगरसेवकांसह पाचही अपक्षांना अज्ञातवासात ठेवण्याची शक्‍यता आहे.  मुंबईच्या महापौरपदासाठी 9 मार्चला महासभा होणार आहे. आवाजी पद्धतीने हात उंचावून ही निवड होते. त्यामुळे शिवसेनेचे आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे सूचित केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा...
फेब्रुवारी 25, 2017
मातब्बर नगरसेवक हारले; "मॅजिक फिगर'चे स्वप्न भंगले मुंबई - अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर- मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला नाही. प्रभाग रचनेतील बदलामुळे शिवसेनेच्या नऊ दिग्गजांना पालिकेचे दरवाजे बंद झाले. त्याचा फटका थेट शिवसेनेच्या 114 या "मॅजिक फिगर'ला बसला...
फेब्रुवारी 25, 2017
दादरमध्ये शिवसेनेचा विजय; अनेक दिग्गजांना दणका मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दादरवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना व मनसे पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या गडावर झेंडा फडकवला होता. हा पराभव जिव्हारी...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई एकहाती जिंकणारच, या शिवसेनेच्या अतिआत्मविश्‍वासाला टाचणी लावत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवल्या आणि मुंबईत आपलाही आवाज बुलंद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपच्या या मुसंडीमुळे 1997 नंतर प्रथमच शिवसेनेवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते. शिवसेना-भाजपच्या...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयत्या वेळी उमेदवारांच्या यादीत फेरफार केले. त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी "सकाळ'शी बोलताना केला. निरुपम यांचा अडेल स्वभावही पराभवाला कारणीभूत ठरला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. अंतर्गत...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईची मराठी व अमराठी, अशी राजकीय विभागणी झाली आहे. भाजपने काही प्रमाणात मराठी विभागांत जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना सर्वात मोठा फायदा गुजराती व हिंदी भाषिक मतदारांचा झाला आहे. पश्‍चिम उपनगरांतील अमराठी मतांचा भाजपला सर्वाधिक फायदा झाला; तर शिवसेनेला...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईतील वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीसंदर्भात अधिक तपासणी करून कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी दिली. या जाहिरातीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
फेब्रुवारी 22, 2017
मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल मुंबई - महानगरपालिकांच्या सत्तासंग्रामात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये "कॉंटे की टक्कर' होईल. येथे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरीसुद्धा भाजप मात्र दुसऱ्या स्थानी राहील. राज्याची सांस्कृतिक...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - ऍक्‍सिस इंडिया टुडेच्या एक्‍झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला साधारण सारख्याच जागा (80 ते 90) मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातही शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे. तर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसण्याची शक्‍यता वर्तवली आहे. ठाणे व नागपूरमध्ये अनुक्रमे शिवसेना व भाजपचे...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबईकरांचा कौल कुणाला? आज मतदान मुंबई - सर्वच पक्षांनी आक्रमकपणे राबवलेली प्रचार मोहीम पाहिल्यानंतर मंगळवारच्या (ता. 21) मतदानासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर या वेळीही राजकीय पक्षांना आश्‍चर्याचा धक्का देतात की, विधानसभा निवडणुकीतील कलच कायम राहील, याविषयीची...
फेब्रुवारी 20, 2017
मुंबई - मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता मतदारांबरोबरच सट्टेबाजारालाही आहे. या निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती तुटल्याने या दोन पक्षांवरच सर्वाधिक सट्टा लावला जात आहे.  निवडणुकांत सर्वच राजकीय पक्ष उतरले असले तरी खरी लढत शिवसेना-भाजपमध्येच होणार आहे. त्यामुळे...
फेब्रुवारी 20, 2017
ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचार समारोपाला रविवारी सकाळपासूनच सुरुवात झाली. विशेषकरून महिला उमेदवारांसाठी महिला कार्यकर्त्या सकाळपासूनच घराबाहेर पडल्या होत्या. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात आला. क्षेत्र वाढल्याने...
फेब्रुवारी 15, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-शिवसेनेत "व्हॅलेंटाईन' साजरे झाले असून कॉंग्रेसने सुमारे चाळीस जागांची गिफ्ट शिवसेनेला दिली आहे, अशी टीका भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी आज "व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी केली. दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात तावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ते...