एकूण 63 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 23, 2019
मुंबई - 'ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्यामुळे या मतदारसंघात आम्ही सांगू त्या उमेदवाराला तिकीट द्या,' असा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनीदेखील आम्ही काही नावे भाजपला सुचविल्याचे खासगी...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह अनेकांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, ईशान्य मुंबईतून इच्छुक असलेले विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना अद्याप उमेदवारी...
मार्च 01, 2019
मुंबई- शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून आज ता.(01) राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मुंबईत...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - 'भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजलखान उर्फ अमित शहा व अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार उंदीर ऊर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे,'' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
जानेवारी 12, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपाची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडविली आहे. 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने बेस्टच्या संपाबाबत विचारले असता या चित्रपटाचे संगीत बेस्ट झाल्याचे म्हटले आहे. आज (शनिवार) 'ठाकरे' चित्रपटाच्या...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेटजवळ बुधवारी (ता. 28) दुपारी लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक झोपड्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र सहा जण किरकोळ जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेकांचे संसार त्यांच्या...
जून 27, 2018
कल्याण : दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकाचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीकोनातून आराखड्याचा प्रस्ताव सादर करुन रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळविली जाईल, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज दिली. त्याआधी रेल्वे स्थानकातील अस्वच्छता व...
जून 21, 2018
मुंबई : सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. Our Hon PM @narendramodi ji proposed this #InternationalYogaDay at the @UN and now 175 Nations observe this...
जून 17, 2018
भिवंडी : भिवंडी शहर परिसरात मुस्लिम बांधवांच्यावतीने रमजान ईद मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रिमझिम पाऊस पडत असतानाही मशिदीत, तसेच रस्त्यावर सामूहिकरित्या सुमारे दीड लाख मुस्लिमबांधवानी नमाज अदा केली. या वेळी कोटरगेट मशिदीबाहेर उपस्थित असलेल्या पोलिसांनी मुस्लिमबांधवांना पुष्पगुच्छ...
मे 22, 2018
नवी मुंबई - एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईमध्ये तब्बल दीड लाख कोटींची विकासकामे हाती घेण्यात आली असून, मुंबईचा विकास अधिक गतीने होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते....
मे 10, 2018
कल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर निवडणुकीदरम्यान सभागृहात सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. महापौर पदासाठी आगरी समाजातील उमेदवाराला संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या गटाच्या माजी महापौर वैजयंती घोलप गुजर यांच्याशी चकमक झाली. नवनिर्वाचित महापौर विनिता राणे यांचे अभिनंदन...
मे 07, 2018
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याला शहरातील नागरिकांची साथ मिळत नसल्याने हे प्रयत्न अपूरे पडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त पाठींबा मिळत...
एप्रिल 14, 2018
डोंबिवली - एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतानाच डोंबिवली शहरातील सूतिकागृहही पाच वर्षांपासून बंद आहे. याप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच केडीएमसीच्या अधिकारी वर्गाला धारेवर धरत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. पालिकेच्या संबंधित विविध समस्यांबाबत चर्चा...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात...