एकूण 5 परिणाम
डिसेंबर 21, 2018
नवी मुंबई - सिडकोनिर्मित घरे, रहिवासी भूखंड आणि वाणिज्य मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा ६० वर्षांचा कालावधी वाढवून तो ९९ वर्षांचा करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा फायदा सिडकोच्या हद्दीतील नवी मुंबईसह उरण-पनवेलमधील तब्बल एक लाख ३० हजार...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई - ‘ग्लोबल हंगर इंडेक्‍स’च्या अहवालानुसार जगभरात भारत शंभराच्या क्रमांकावर फेकला असताना महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण भीषण आहे. कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना करून कोट्यवधी रुपये खर्च केले असले, तरी गेल्या तीन वर्षांत राज्यात तब्बल ६७ हजार ७०९ बालकांचा...
नोव्हेंबर 04, 2017
बासनात बांधून ठेवलेले प्रश्‍न अचानक डोके वर काढतात. मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्‍न असाच समोर आला. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत सर्वसामान्य मुंबईकरांनी जीव गमावला अन्‌ राजकारण सुरू झाले. लष्करातर्फे या स्थानकावर पूल बांधण्याला शिवसेनेने विरोध केला, तर भाजपने या ऐतिहासिक घोषणाप्रसंगी...
ऑक्टोबर 12, 2017
नांदेड : राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेत ४३ जागांवर विजय मिळवून काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. दुपारी २.३० वाजेपर्यंत जाहिर झालेल्या ४७ जागांपैकी ४४ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले.   प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपला केवळ तीन, तर शिवसेना व अपक्षाकडे प्रत्येकी...