एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 23, 2017
मुंबई  - अत्यंत चुरशीच्या लढतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला; परंतु राज्य सरकारकडून पालिकेला सापत्न वागणूक मिळत असल्याचे गाऱ्हाणे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,...
जून 27, 2017
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कचऱ्याची विल्हेवाट लावताना येणारे अडथळे दूर करण्यातील महत्त्वाचा अडथळा ठरलेल्या प्लास्टिकला अटकाव करण्यासाठी त्याच्या वापरावरच 15 जुलै 2017 पासुन बंदी घालण्याचा निर्णय महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी पालिका...
फेब्रुवारी 09, 2017
भाजपनं आपला मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी भाजपला "अल्टिमेटम' दिला आहे. भाजपनं मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीचा बडगा दाखविल्यामुळेच उद्धव यांनी हा रामबाण भात्यातून बाहेर काढला आहे.  अखेर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडलं आहे!  खरं तर...
फेब्रुवारी 09, 2017
डोंबिवली - ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांना महत्त्व दिले गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांची संख्या दोनवरून 11 वर पोहचल्यामुळे शिवसेना, भाजप आणि त्यापाठोपाठ मनसेने येथे प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख...
जानेवारी 31, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेले 6 हजार 500 कोटींचे पॅकेज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एक वर्ष उलटूनही या पॅकेजमधील नवा पैसाही उपलब्ध झाला नसल्याची बाब समोर आल्याने ऐन महापालिका व जिल्हा परिषदांच्या तोंडावर भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या हातात...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे...
ऑक्टोबर 22, 2016
दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "हिंमत असेल तर युती तोडा' असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले होते. शिवसेनेच्या आक्रमकपणाकडे भाजप नेतृत्वाने तसे दुर्लक्षच केले. परंतु, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे...