एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 25, 2018
मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नगरसेवकांना अधिकार नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांना आर्थिक आणि कार्यकारी अधिकार द्या, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी आज राज्य सरकारकडे केली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते सहभागी होणार...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...
फेब्रुवारी 20, 2017
मुंबई - ""मुंबईचा विकास हा इतरांच्या पथ्यावर पडणार असेल आणि इथल्या मराठी माणसावर मात्र वरवंटा फिरणार असेल, तर तो विकासच नको... आज ज्या भागातून मेट्रो जाणार आहे, त्या भागात उद्या घरांचे दर वाढतील आणि ती घरं मराठी माणूस घेऊ शकणार नाही. हा विकास मराठी माणसाच्या अंगावर वरंवटा फिरवणार असेल, तर कशाला...
फेब्रुवारी 09, 2017
डोंबिवली - ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांना महत्त्व दिले गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांची संख्या दोनवरून 11 वर पोहचल्यामुळे शिवसेना, भाजप आणि त्यापाठोपाठ मनसेने येथे प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे...
डिसेंबर 03, 2016
मुंबई : शिवसेना-भाजपचा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कलगितुरा आता थांबण्याची चिन्हे असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात जुने दोस्त पुन्हा गळ्यातगळा घालण्याची दाट शक्‍यता आहे. उभय पक्षांच्या नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात असले दोघांनीही अद्याप पत्ते मात्र खुले केले नाहीत. ...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 10 डिसेंबरला मुंबईतील महत्त्वाकांक्षी मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पंतप्रधानांची...