एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महापालिका फंडातून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण तसेच इतर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...
जुलै 31, 2019
नवी मुंबई : 'माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठींब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याचे गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहज घेता आले,' असे उद्गार संदीप नाईक यांनी 'सकाळ'शी बोलताना काढले...
जुलै 30, 2019
नवी मुंबई : गेले दोन दिवस भाजप प्रवेशाच्या चर्चांचा धुरळा उडवल्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक फिरकलेच नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी नाईकांची तब्बल तीन तास प्रतिक्षा केल्यानंतर ते येणार नसल्याची माहिती...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मे 28, 2018
ठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी 24 मे रोजी क्‍लस्टरच्या अधिसूचनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता; मात्र यात घोडबंदर...
मे 09, 2018
मुंबई - नालेसफाईच्या कामाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत यंदाही मुंबई बुडणारच, अशी भीती सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी (ता. 8) महासभेत व्यक्त केली. नालेसफाई मेअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. सखल भागात पाणी तुंबेल; पण त्याचा निचरा वेगाने...
एप्रिल 15, 2018
ठाणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अक्षरपात्र योजनेतून मोफत मध्यान्ह भोजन दिले जाते. हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित झाल्यानंतर या जेवणाच्या दर्जाबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्याची दखल घेऊन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संस्थेच्या कामकाजाची पाहणी करण्याबरोबरच अचानक...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - मुंबई कॉंग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा अशी ओळख असलेले मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार राजहंस सिंह यांनी सोमवारी (ता.4) अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यानंतर राजहंस सिंह हे कॉंग्रेसचे...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई  - अत्यंत चुरशीच्या लढतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला; परंतु राज्य सरकारकडून पालिकेला सापत्न वागणूक मिळत असल्याचे गाऱ्हाणे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,...
मार्च 16, 2017
मुंबई - स्थानिक विभाग पातळीवर वर्चस्व निर्माण व्हावे व स्थानिक पातळीवरील कामे करता यावीत, यासाठी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस...
मार्च 09, 2017
मुंबई - मुंबई पालिकेतील महापौर पदाबरोबरच कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बुधवारी शिवसेनेला मतदान करून भाजपने पुन्हा एकदा आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, भाजपचा पालिकेतील संन्यास आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार असून, राज्यात एकहाती सत्ता आल्यानंतर पालिकेतील शिवसेनेच्या...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका निवडणुकीत भाजपाला आव्हान देणाऱ्या...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबईकरांचा कौल कुणाला? आज मतदान मुंबई - सर्वच पक्षांनी आक्रमकपणे राबवलेली प्रचार मोहीम पाहिल्यानंतर मंगळवारच्या (ता. 21) मतदानासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर या वेळीही राजकीय पक्षांना आश्‍चर्याचा धक्का देतात की, विधानसभा निवडणुकीतील कलच कायम राहील, याविषयीची...
डिसेंबर 15, 2016
मुंबई - केंद्रात आणि राज्यात शिवसेना ही भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झालेली असली तरी, फेब्रुवारी, मार्च 2017 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जनतेसमोर जाताना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहिरनाम्यातील लोकोपयोगी कामांच्या शुभारंभाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मुंबई...