एकूण 10 परिणाम
November 20, 2020
मुंबई : मुंबईत येऊ घातलेली २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार यात कोणतीही शंका नाही. नुकतीच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीतून २०२२ च्या मुंबई मनपाच्या निवडणुकांचं भाजपने रणशिंग फुंकलं. अशात काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त...
November 20, 2020
मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन आता राजकारणात चढाओढ सुरु झाली आहे. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेवर  फक्त भाजपचा भगवा झेंडा फडकणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर शिवसेनेनं आता भाजपला थेट आव्हान केलं आहे...
November 19, 2020
मुंबईः  २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य  महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर राऊतांनी...
November 18, 2020
मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर भाजपचा महापौर निवडून आणून मुंबईकरांना अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांपासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती देऊ, अशी घोषणा या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलेले भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी आज केली.  महत्त्वाची बातमी : आता काहीही झालं तरी...
November 18, 2020
मुंबईः भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत भरघोस यश मिळवलं. आता या विजयानंतर भाजपनं महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे. बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष घातलं आहे. आज या संदर्भात मुंबई भाजप कार्यकारिणीची पहिली बैठक...
November 09, 2020
मुंबईः भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी  आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र  या यादीतून...
November 03, 2020
नागपूर : शिस्तप्रिय भाजपात शहर कार्यकारिणीवरून असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर बोलावलेल्या बैठकीला अनेकांनी दांडी मारून आपली नाराजी दर्शवली. कोरोनाचे कारण देऊन पक्षातर्फे सारवासारव करण्यात आली असली तरी अनेकांनी खासगीत राग व्यक्त करून आपण नाखूश असल्याचे सांगितले.  एकाच विधानसभा...
October 23, 2020
संगमनेर (अहमदनगर) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत. म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत...
September 29, 2020
नवी मुंबई, ता. 29 : राज्यभरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेले केंद्रांचे शाळेत रूपांतर करण्याचा कायदा 2018 ला  राज्य सरकारने तयार केला आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे शाळेत रूपांतर कधी करणार असा सवाल भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आज उपस्थित केला....
September 15, 2020
नवी मुंबई : कोरोनाच्या काळातील टाळेबंदीचा फायदा घेऊन महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्थानिक ठेकेदारांना डावलून एकाच कंत्राटदारामार्फत महापालिका सर्व प्रकारची कामे करून घेत...