एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत 2015 मध्ये 27 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या परिसरातील ग्रामस्थांनी या निर्णयाला सातत्याने विरोध केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची घोषणाही केली होती. परंतु चार वर्षे उलटून गेल्यानंतरही...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सुमारे 90 हजार घरांच्या महागृहसंकुल प्रकल्पाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सूतार यांनी नकारघंटा दर्शवली आहे. शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत....
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : 23 धोकादायक लोअर परळच्या पूलाच्या उभारणीबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी तोडगा काढला आहे. लोअर परळ पूलाचे पाडकाम सध्या सुरु आहे. येत्या दहा महिन्यात पूल उभारण्याच्या सूचना रेल्वेमंत्री रेल्वे आणि महापालिकेला केल्या आहेत.  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी गेल्या आठवडयात...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
मे 09, 2018
मुंबई - नालेसफाईच्या कामाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत यंदाही मुंबई बुडणारच, अशी भीती सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी (ता. 8) महासभेत व्यक्त केली. नालेसफाई मेअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. सखल भागात पाणी तुंबेल; पण त्याचा निचरा वेगाने...
नोव्हेंबर 04, 2017
बासनात बांधून ठेवलेले प्रश्‍न अचानक डोके वर काढतात. मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्‍न असाच समोर आला. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत सर्वसामान्य मुंबईकरांनी जीव गमावला अन्‌ राजकारण सुरू झाले. लष्करातर्फे या स्थानकावर पूल बांधण्याला शिवसेनेने विरोध केला, तर भाजपने या ऐतिहासिक घोषणाप्रसंगी...
ऑक्टोबर 25, 2017
मुंबई - फेरीवाल्यांच्या निमित्ताने मनसेचे गुंड उत्तर भारतीयांना लक्ष्य करत असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पाठिंबा आहे, असा आरोप मंगळवारी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. अवैध धंदे चालावेत यासाठी शिवसेना-भाजप फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत नाही, असेही ते म्हणाले...
ऑक्टोबर 07, 2017
मुंबई - मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी भविष्यात महानगरपालिकेची परवानगी घेण्याची गरज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला भासणार नाही. शिवसेना प्रत्येक टप्प्यावर "मेट्रो'ला विरोध करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे सेवेप्रमाणेच "मेट्रो आणि मोनो रेल'ला विशेष अधिकार देण्याचा निर्णय घेतला...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई - राज्यातील रेल्वे, रस्ते, मेट्रो अशा विविध प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर सलग चार तास बैठक घेऊन प्रकल्पांना चालना दिली. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील "वॉर रूम'मध्ये आज या प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. या...
जून 01, 2017
मॉन्सूनपूर्व बैठकीत सर्व यंत्रणांचा आढावा मुंबई - यंदाचा मॉन्सून सरासरी इतका होणार असल्याची माहिती देत, दररोज पावसाचा अंदाज देण्याची पद्धत या वर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यास हवामान विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत हवामान विभागाकडून आठ दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला जात होता. मात्र, आता...
एप्रिल 07, 2017
मुंबई - शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने परिशिष्ट तयार करण्याचे काम मुंबई महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे परिशिष्ट अद्याप तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांचेही पुनर्वसन करता यावे, यासाठी परिशिष्ट तयार करण्यात...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मेट्रो, रेल्वे आणि इतर पायाभूत प्रकल्पांचा भूमिपूजनांचा सोहळा शनिवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बीकेसीतील मैदानावर दणक्‍यात पार पडला. त्यातील बरेच प्रकल्प कागदावर असून, ते पाच ते सहा वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तब्बल 1 लाख...
नोव्हेंबर 26, 2016
मुंबई : मेट्रो आणि कोस्टल रोड या प्रकल्पांवरून शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 28) महापालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोस्टल रोडचा आढावा...