एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 12, 2019
मुंबई : बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना शिवसेना भाजप मात्र या प्रश्‍नावर टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र आहे. न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य सरकारकडून संपावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राज्य सरकारने अनुदान देण्याची मागणी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली. मात्र,...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत नसल्याने ते रखडले आहे. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार...
डिसेंबर 03, 2018
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली...
ऑक्टोबर 12, 2017
नांदेड : राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेत ४३ जागांवर विजय मिळवून काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. दुपारी २.३० वाजेपर्यंत जाहिर झालेल्या ४७ जागांपैकी ४४ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले.   प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपला केवळ तीन, तर शिवसेना व अपक्षाकडे प्रत्येकी...
मार्च 09, 2017
मुंबई - मुंबई पालिकेतील महापौर पदाबरोबरच कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बुधवारी शिवसेनेला मतदान करून भाजपने पुन्हा एकदा आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, भाजपचा पालिकेतील संन्यास आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार असून, राज्यात एकहाती सत्ता आल्यानंतर पालिकेतील शिवसेनेच्या...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका निवडणुकीत भाजपाला आव्हान देणाऱ्या...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...
ऑगस्ट 18, 2016
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त सोशल मीडियाचा वापर मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशाची पुनरावृत्ती करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आवश्‍यक असल्याने भाजपने सध्या नव्या माध्यमांचा वापर करून प्रचारयंत्रणा मजबूत करण्याचे ठरवले आहे. भाजपच्या वॉररूमने...