एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
हौशे-नवश्‍यांसह इच्छुकांकडून वाहतूक बेटांवर अतिक्रमण; महापालिका-पोलिसांचा कानाडोळा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये येत्या बुधवारी (ता.18) महाजनादेश यात्रा शहरातून काढण्यात येणार आहे. यात्रा मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येऊन प्रारंभ होणार असल्याने, ज्या...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
डिसेंबर 30, 2017
मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटना अतिशय गंभीर असून, ज्या पब आणि रेस्टॉरंटमधील निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे; परंतु या पब आणि रेस्टॉरंटला नियमांचे उल्लंघन करून बेकायदा परवानगी देणाऱ्या संबंधित...
ऑक्टोबर 07, 2017
मुंबई - मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी भविष्यात महानगरपालिकेची परवानगी घेण्याची गरज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला भासणार नाही. शिवसेना प्रत्येक टप्प्यावर "मेट्रो'ला विरोध करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे सेवेप्रमाणेच "मेट्रो आणि मोनो रेल'ला विशेष अधिकार देण्याचा निर्णय घेतला...
ऑगस्ट 04, 2017
अनिल गलगली यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मुंबई - शौचालय ब्लॉक दुरुस्तीच्या कामात 214 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. त्याविषयी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. मुंबई महापालिका आणि म्हाडाने एकाच...
जून 01, 2017
मॉन्सूनपूर्व बैठकीत सर्व यंत्रणांचा आढावा मुंबई - यंदाचा मॉन्सून सरासरी इतका होणार असल्याची माहिती देत, दररोज पावसाचा अंदाज देण्याची पद्धत या वर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यास हवामान विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत हवामान विभागाकडून आठ दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला जात होता. मात्र, आता...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 24, 2017
महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचाही इशारा मुंबई - उच्च न्यायालयाने डॉक्‍टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. हातात लेखी आदेश येत नाही तोवर आंदोलन मागे न...
मार्च 21, 2017
मुख्यमंत्र्यांची "फडणवीसी' खेळी; तयारीसाठी अचानक घेतली बैठक मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन महापालिका करते. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी महापालिका अधिकारी आणि समन्वय समितीची बैठक घेऊन शिवसेनेला या कार्यक्रमापासून...