एकूण 5 परिणाम
डिसेंबर 24, 2019
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महत्त्वाची पदे उपभोगल्यावर सुमारे डझनभर ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा पूर्ण ताबा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आडकाठी होत आहे. दिलेला शब्द पाळा, दगा देऊ नका, या माजी मंत्र्याचा भाजपाला टोला अन्य...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. जोरदार होत असलेल्या...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
डिसेंबर 03, 2018
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...