एकूण 37 परिणाम
मार्च 19, 2019
पुणे - पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पाठोपाठ आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये आता उंच इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पाच मजल्यापर्यंत बांधकामास असलेली परवानगी आता आठ मजल्यांपर्यंत करण्यात आली आहे.  त्याच प्रमाणे रस्तारुंदीनुसार...
एप्रिल 04, 2018
मुंबई - बारवी धरणग्रस्तांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी त्या धरणाच्या पाण्याचा उपयोग करणाऱ्या महापालिका व नगरपालिकांची आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांनी एप्रिलअखेरपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.  बारवी धरण पुनर्वसनाबाबत उद्योगमंत्री...
फेब्रुवारी 25, 2018
मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नगरसेवकांना अधिकार नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांना आर्थिक आणि कार्यकारी अधिकार द्या, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी आज राज्य सरकारकडे केली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...
फेब्रुवारी 03, 2018
मुंबई : राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील जकात आणि एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकांना मालमत्ता कराचे एकमेव उत्पन्नाचे साधन शिल्लक राहिले आहे. मालमत्ताकराची काटेकोर वसुली होण्यासाठी मे 2017 मध्ये मंत्रिमंडळाने लहान महापालिकांत जीपीएस सर्वेक्षण व मॅपिंग बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - राज्याच्या नगरविकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना मंजूर अनुदान (निधी व व्याज) इतरत्र वळवल्याच्या घटना रोखण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरविकास विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण...
जानेवारी 13, 2018
मुंबई - राज्यातील सार्वजनिक रस्त्यांवर लावलेले बेकायदा फलक 23 फेब्रुवारीपर्यंत हटवा, अन्यथा अवमानाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला.  राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीत लावलेले बेकायदा फलक हटविण्याचे आणि फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश...
जानेवारी 13, 2018
मुंबई - राज्यातील सार्वजनिक रस्त्यांवर लावलेले बेकायदा फलक 23 फेब्रुवारीपर्यंत हटवा, अन्यथा अवमानाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला.  राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीत लावलेले बेकायदा फलक हटविण्याचे आणि फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश...
जानेवारी 02, 2018
मुंबई - दिवसेंदिवस आव्हान बनणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात राज्यातील नगरपालिकांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील सुमारे २१० नगरपालिकांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू केली आहे. त्यातील २७ पालिकांनी प्रत्यक्षात ‘महाकंपोस्ट’ या ब्रॅंडखाली सेंद्रिय खतांची विक्री सुरू केली आहे. नगरविकास विभागाने...
डिसेंबर 02, 2017
मुंबई - सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या विकासकामांसाठी आवश्‍यक जमिनींचे हस्तांतरण राज्य सरकारच्या धीम्या कार्यपद्धतीमुळे रखडले आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासाला खीळ बसली आहे, असे दर्शवणारी आकडेवारी माहिती अधिकारातून मिळाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेला आवश्‍यक असलेल्या जमिनींचा मोबदला...
नोव्हेंबर 02, 2017
मुंबई - मुंबईसह राज्यभरातील फेरीवाल्यांना कुठेही जागा अडवून व्यवसाय करता येणार नाही; तसेच रेल्वे स्थानकांसह रुग्णालये आणि शाळांच्या परिसरातही व्यवसाय करता येणार नाही. फेरीवाल्यांनी मर्यादित हॉकिंग झोनमध्येच व्यवसाय करावा, असा स्पष्ट निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यामुळे कॉंग्रेसचे नेते...
जुलै 24, 2017
कृषी 20, औद्योगिक 38, महापालिका क्षेत्रातील घरगुतीसाठी 14.3 टक्के वाढ प्रस्तावित सोलापूर: राज्यातील सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी त्याचबरोबर घरगुती वापरासाठीच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. 2011 नंतर म्हणजेच सहा वर्षानंतर राज्यातील पाणी महागण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये कृषी...
जून 11, 2017
डोंबिवली : देशातील एक पथदर्शी योजना म्हणून महाराष्ट्रातील "जलयुक्त शिवार' योजनेची ख्याती असली तरी त्यात ठेकेदार आल्याने त्याची वाट लागल्याचे मत वॉटरमॅन राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्ट्याच्या दुसऱ्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी ते रविवारी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आले होते....
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते सहभागी होणार...
मे 24, 2017
ठाणे - "जय महाराष्ट्र'ची घोषणा देणाऱ्या कर्नाटकमधील महापालिका व नगरपालिका सदस्यांचे पद रद्द करण्याबाबत कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन मंत्री यांनी केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 23) ठाण्यात आंदोलन केले. कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर "जय...
एप्रिल 28, 2017
मुंबई - स्थानिक निवडणुकांमधील यशानंतर पक्ष वाढवण्यासाठी भाजपने राज्यभरात संपर्क मेळावे घेण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेनेने स्थानिक निवडणुकांच्या अपयशाची झाडाझडती घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत....
एप्रिल 25, 2017
मुंबई - थकलेले वीजबिल वसूल करण्यासाठी बेस्टने वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर महानगरपालिकाही खडबडून जागी झाली आहे. वीजबिलापोटी बेस्टची तब्बल 38 कोटी रुपयांची थकबाकी सरकारी कार्यालयांकडे आहे. त्यातील 11 कोटी रुपये महानगरपालिकेने थकवले असून ते तत्काळ भरण्याचे आदेश आज पालिका...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...
मार्च 26, 2017
मुंबई - निवडणूक झालेल्या दहा महापालिकांमध्ये नव्या समित्या अस्तित्वात येईपर्यंत प्रशासनाने धोरणात्मक आर्थिक निर्णय घेऊ नयेत, या राज्य सरकारच्या मनाई आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे महापालिकांना धोरणात्मक आर्थिक निर्णय घेता येतील. मुंबई, ठाणे, पुण्यासह...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयत्या वेळी उमेदवारांच्या यादीत फेरफार केले. त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी "सकाळ'शी बोलताना केला. निरुपम यांचा अडेल स्वभावही पराभवाला कारणीभूत ठरला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. अंतर्गत...