एकूण 9 परिणाम
डिसेंबर 15, 2019
ठाणे : ठाणे पालिका हद्दीत एक वर्षापूर्वी मोठ्या गृहसंकुलांना "कचरा विल्हेवाट' प्रशासनाकडून बंधनकारक करण्यात आली होती. महापालिकेने या गृहसंकुलांतील कचरा उचलणे बंद केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पालिकेच्या या निर्णयावर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. आता पुन्हा...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत सातत्याने रस्तारुंदीकरण मोहीम राबविण्यात आली; मात्र त्यानंतर ही मोहीम थंडावली. पण पुन्हा एकदा रस्तारुंदीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाला...
नोव्हेंबर 18, 2019
ठाणे : दोन आठवड्यापूर्वी शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी पालिकेच्या वतीने सलग चार दिवस कारवाई करण्यात आली होती. कारवाईला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा फेरीवाल्यांनी शहरातील रस्ते आपल्याच मालकीचे असल्यागत कारभार सुरू केला आहे. त्यातही नौपाडा प्रभाग समितीमधील फेरीवाले यामध्ये आघाडीवर असल्याचे...
नोव्हेंबर 17, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे "स्मार्ट सीटी' योजनेंतर्गत तब्बल 1 लाख 40 हजार पाण्याचे "स्मार्ट मीटर' बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर सोसायटी आणि व्यापारी गाळे यांना बसविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत; मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करीत झोपडपट्टी व चाळीतही मीटर...
नोव्हेंबर 14, 2019
ठाणे : ठाणे शहराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे-वसई-कल्याण या जलवाहतुकीला चालना दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांना पर्यटनाची द्वारे खुली करण्यासाठी "खारफुटी सफारी'चा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या खाडीकिनारी खारफुटी सफारी...
नोव्हेंबर 07, 2019
ठाणे : शहरातील अनेक पदपथ म्हणजे टपऱ्या उभारण्याचे ठिकाण झाले होते. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यावर कारवाई होत नव्हती. याबाबतच्या तक्रारी वाढून पदपथ चालण्यासाठीही शिल्लक राहिले नसल्याची दखल घेऊन अखेर शहरातील पदपथ तीन दिवसांत मोकळे करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...