एकूण 6 परिणाम
डिसेंबर 02, 2019
ठाणे : ठाणे शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम राबवून शेकडो हातगाड्यांवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र, पालिकेची कारवाई थंडावताच पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे फेरीवाल्यांचे..."मी पुन्हा येईन' हे सुरूच आहे. वागळे इस्टेट प्रभाग...
नोव्हेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी नौपाडा परिसर ओलांडून स्थानक गाठावे लागते, पण येथील प्रभाग समितीचे अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाईचा केवळ फार्स करीत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरूनच पायपीट करावी लागत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला पदपथ मोकळे करण्याची मोहीम...
नोव्हेंबर 06, 2019
ठाणे : जुने पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु महिनोंमहिने या पुलांच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील पादचारी पुलाच्या दुरुस्तीविषयी नागरिकांनी...
नोव्हेंबर 01, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत 2015 मध्ये 27 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या परिसरातील ग्रामस्थांनी या निर्णयाला सातत्याने विरोध केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची घोषणाही केली होती. परंतु चार वर्षे उलटून गेल्यानंतरही...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सुमारे 90 हजार घरांच्या महागृहसंकुल प्रकल्पाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सूतार यांनी नकारघंटा दर्शवली आहे. शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर...
ऑगस्ट 04, 2019
कळवा ः कळवा परिसरात शनिवारी (ता.3) सांयकाळी घेतलेल्या विश्रांतीनंतर रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे चारच्या सुमारास सखल भागात पाणी भरले. यामुळे कळव्यासह खारीगाव आणि विटावा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी (ता.4) पुन्हा कळवा रेल्वे स्थानकाजवळील न्यू शिवाजी नगरमध्ये शिवाजी...