एकूण 5 परिणाम
जानेवारी 05, 2020
भिवंडी : भिवंडी शहर महापालिका कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना पाणी जोडणी व इतर विविध परवानगींसाठी "ऑनलाईन अर्ज' प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र पालिकेने सुरू केलेल्या या ऑनलाईन प्रक्रियेपासून शहरातील बहुतांश आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि करदाते नागरिक अनभिज्ञ आहेत. पालिकेत बांधकाम व इतर...
डिसेंबर 15, 2019
ठाणे : वाहतूक कोंडी आणि ठाण्याचे जणू समीकरणच बनले आहे. सकाळ-संध्याकाळ कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत असताना ठाणे पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या सिडको परिसरातून वाट काढताना वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील रस्त्यावर वेड्यावाकड्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे आणि मुजोर...
नोव्हेंबर 27, 2019
भिवंडी : राज्यातील "गोदाम नगरी' म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील अनधिकृत गोदामांवर निष्कासन कारवाईचे आदेश न्यायालयाने एमएमआरडीए व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र गोदामांवर कारवाई सुरू झाली आहे. भिवंडी तालुक्‍यातील भूमीपुत्रांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. भविष्यात स्थानिक...
नोव्हेंबर 26, 2019
ठाणे : न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील हरित पट्ट्यातील शेती होत नसलेल्या बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईला सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे. श्रमजीवी संघटनेसह सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज "बिऱ्हाड' मोर्चा काढून...
सप्टेंबर 10, 2019
भिवंडी : वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा मोटरसायकलस्वारांनी हेल्मेट वापरावे, मोटार वाहनचालकांनी सीट बेल्ट लावून प्रवास सुखकर करावा, असे लोकोपयोगी संदेश भिवंडी वाहतूक पोलिसांनी सोमवारी (ता. ९) दुपारी प्रतीकात्मक गणपतीद्वारे वाहनचालकांना दिले. संदेश देतानाच ते वाहनचालकांच्या हातात मोदकही...