एकूण 9 परिणाम
जानेवारी 12, 2020
ठाणे : महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण वृक्ष वाचविण्याऐवजी विविध विकासकामांसाठी ती तोडण्याच्या परवानगीसाठीच जास्तीत जास्त चर्चेत असते. त्यातही विकासकाकडून झाडे तोडण्यात आल्यानंतर त्यांना नव्याने झाडे लावणे बंधनकारक असते. पण अशी झाडे लावण्याच्या एकाच प्रकरणात वृक्षप्राधिकरण विभागाने तब्बल तीन अहवाल तयार...
जानेवारी 05, 2020
कल्याण : राज्यात सत्तास्थापनेसाठी नव्याने स्थापन झालेली "महाविकास आघाडी' राज्यातल्या बहुतेक शहरांमध्ये यशस्वी होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेत या आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. आज झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या विकास म्हात्रे यांनी अनपेक्षित विजय मिळवत शिवसेनेला...
डिसेंबर 17, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत 27 गावांचा समावेश केल्याने तेथील विकास खुंटला आहे. त्यात पालिकेने मालमत्तांना कोणतेही निकष न लावता भरामसाठ करवाढ (घरपट्टी) केली आहे. हा जाचक कर येत्या दोन महिन्यात कमी न केल्यास पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा 27 गावातील...
डिसेंबर 16, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने रेल्वे स्थानकापासूनजवळ असलेल्या गांवदेवी मैदानाखाली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरातील पार्किंगची समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला यापूर्वी काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. काही नागरिक या प्रकरणी न्यायालयातही...
डिसेंबर 04, 2019
ठाणे : घोडबंदर येथील  महापालिका आयुक्तांचे वास्तव्य असलेला बंगलाच अनधिकृत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. हा बंगला महापालिकेच्या नावावर असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे, पण मुळात या जमिनीवर "खासगी वन विभाग' असा उल्लेख आहे. एवढेच नव्हे, तर या बंगल्यात अंतर्गत बदल करण्यासाठी...
नोव्हेंबर 24, 2019
ठाणे : अतिक्रमणमुक्त पदपथ आणि पोस्टर्समुक्त ठाणे शहरासाठी तीन दिवस विशेष मोहीम महापालिका आयुक्तांच्या आदेशाने नुकतीच राबवण्यात आली. तरीही शहरातील अनेक पदपथांवर भंगार सामान आणि बिघाड झालेल्या वाहनांचा खच पडला असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अशा पदपथावरून चालायचे तरी कसे? असा सवाल पादचारी करीत आहेत....
नोव्हेंबर 17, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे "स्मार्ट सीटी' योजनेंतर्गत तब्बल 1 लाख 40 हजार पाण्याचे "स्मार्ट मीटर' बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर सोसायटी आणि व्यापारी गाळे यांना बसविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत; मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करीत झोपडपट्टी व चाळीतही मीटर...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...