एकूण 62 परिणाम
जानेवारी 15, 2020
  वसई ः वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे; मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी बुधवारी (ता.१५) सकाळी ५ पासून बस बंद करत वसई पूर्वेला संपाची हाक दिली. त्यामुळे रोज बसने ये-जा करणाऱ्या १ लाख प्रवाशांना गैरसोईला...
जानेवारी 14, 2020
ठाणे : शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो की नोकरी; तसेच आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखला आवश्‍यक ठरतो. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. एक लाखांची बांगडी पोलिसांनी शोधली 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची...
जानेवारी 12, 2020
ठाणे : महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण वृक्ष वाचविण्याऐवजी विविध विकासकामांसाठी ती तोडण्याच्या परवानगीसाठीच जास्तीत जास्त चर्चेत असते. त्यातही विकासकाकडून झाडे तोडण्यात आल्यानंतर त्यांना नव्याने झाडे लावणे बंधनकारक असते. पण अशी झाडे लावण्याच्या एकाच प्रकरणात वृक्षप्राधिकरण विभागाने तब्बल तीन अहवाल तयार...
जानेवारी 10, 2020
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावाची रया गेलेली आहे. या तलावाचे सुशोभिकरण नक्की कोणी करायचे, यावरून पालिका आणि एमआयडीसीमध्ये वाद होता. पण हा वाद अखेर शमल्यानंतर रायलादेवी तलावासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून या तलावाचे रुपडे पालटले जाणार आहे. एमआयडीसी आणि ठाणे महापालिका...
जानेवारी 09, 2020
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या समोरच परिवहन उपक्रमाचे (केडीएमटी) मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तेथील विविध कार्यालये स्थलांतरित करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी 15 दिवसांत ती धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतर्फे...
जानेवारी 08, 2020
नवीन पनवेल : महापालिका स्थापन होऊन जवळपास तीन वर्षे उलटून गेली; मात्र कळंबोलीतील वसाहतींमधील नागरी सुविधांबाबतच्या समस्या अद्याप मार्गी लागल्या नाहीत. याबाबत सिडको महामंडळाकडून पालिकेस ना हरकत दाखला न दिल्याने वसाहतीमधील नागरी समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे सिडकोने पालिकेला त्वरित ना हरकत दाखला...
जानेवारी 06, 2020
ठाणे : वाढते नागरीकरण आणि वाहने यांसह येनकेनप्रकारे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत असते. तेव्हा, ठाण्याच्या कोंडीवर "दुहेरी' वाहतुकीचा उतारा ठाणे पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेने शोधला आहे. शहरांतर्गत उभारण्यात आलेल्या तीन उड्डाणपुलांपैकी मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलावरील वाहतूक दुहेरी करण्याचा निर्णय...
जानेवारी 06, 2020
ठाणे : ठाणे शहरातील आस्थापना आणि वास्तूंना अग्निसुरक्षेचे धडे देणाऱ्या महापालिकेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अग्निसुरक्षा ढेपाळल्याचे वृत्त दै. "सकाळ'मध्ये (ता. 31 डिसेंबर) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तातडीने रुग्णालय प्रशासनाने याची दखल घेत मुदत संपलेले अग्निशमन सिलिंडर)...
जानेवारी 05, 2020
कल्याण : राज्यात सत्तास्थापनेसाठी नव्याने स्थापन झालेली "महाविकास आघाडी' राज्यातल्या बहुतेक शहरांमध्ये यशस्वी होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेत या आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. आज झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या विकास म्हात्रे यांनी अनपेक्षित विजय मिळवत शिवसेनेला...
जानेवारी 05, 2020
भिवंडी : भिवंडी शहर महापालिका कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना पाणी जोडणी व इतर विविध परवानगींसाठी "ऑनलाईन अर्ज' प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र पालिकेने सुरू केलेल्या या ऑनलाईन प्रक्रियेपासून शहरातील बहुतांश आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि करदाते नागरिक अनभिज्ञ आहेत. पालिकेत बांधकाम व इतर...
जानेवारी 03, 2020
ठाणे : शहराला चांगली चौपाटी मिळावी यासाठी रेतीबंदर येथील अतिक्रमण ठाणे महापालिकेकडून हटवण्यात आले आहे. येथील रहिवाशांना रेंटलमध्ये घरे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे येथील दुकानदारांनाही गाळे देण्यात येणार होते; मात्र हे गाळे अद्याप न मिळाल्याने या विस्थापितांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत...
जानेवारी 03, 2020
ठाणे : उद्‌घाटनालाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म शाळेची पटसंख्या वाढत नसल्याने ठाणे महापालिकेच्या या प्रकल्पाविषयी शंका उपस्थित होत आहेत. नुकतीच या प्लॅटफॉर्म शाळेची वर्षपूर्ती झाली असून वर्षभरापूर्वी हजेरी पटावर असलेले विद्यार्थीच शाळेत उपस्थित आहेत. या...
जानेवारी 03, 2020
ठाणे : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाण्यातील नव्या बांधकामांना उच्च न्यायालय 31 डिसेंबरनंतर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. याबाबतचे वृत्त दे. सकाळमध्ये गुरुवारी (ता. 2) प्रकाशित होताच झोपी गेलेल्या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला जाग आली. आता पुढील दोन दिवसात...
जानेवारी 02, 2020
कल्याण : कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरात असलेला लोकग्राम पादचारी पूल नव्याने बांधण्याच्या कामाला कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 38 कोटी 57 लाख रुपये खर्चाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी "सकाळ'...
जानेवारी 02, 2020
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाचे (केडीएमटी) महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी आज जमा, खर्च आणि शिलकीचे अंदाजपत्रक परिवहन समितीला सादर केले. या अंदाज पत्रात खर्चाला कात्री लावत कुठलीही नवीन घोषणा नसली तरी नवीन वर्षात तिकीट भाडेवाढीची टांगती तलवार प्रवाशांवर असणार आहे. तसेच आगामी...
जानेवारी 02, 2020
ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहराला अद्याप कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया करण्यात यश आलेले नाही. पालिकेला अद्याप स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड तसेच कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारा प्रकल्पही उभारता आलेला नाही. न्यायालायाने यापूर्वी दिलेल्या आदेश अंमलात आणला गेल्यास...
डिसेंबर 27, 2019
ठाणे : 'एक राज्य एक चलन' या डिजिटल संकल्पनेच्या आधारे सरकारने वाहतूक पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता आणली असली, तरी ठाणे शहरात यामुळे 'ई चलन' उदंड झाले असून वसुलीचा वेग मात्र थंड दिसून येत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये ई-चलन प्रणाली लागू झाली. तेव्हापासून आजपावेतो 6 लाख 17 हजार 937 वाहनांवर याअंतर्गत...
डिसेंबर 26, 2019
कल्याण : ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान  कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि एसटीच्या विशेष...
डिसेंबर 24, 2019
ठाणे : वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांसह सरकारी संस्थांनादेखील बसत आहे. या पार्श्‍वभूमीवर दैनंदिन खर्चात बचत करण्याकडे सर्वांचाच कल दिसून येतो. त्यानुसार, वीज बचतीच्या उपाययोजना राबवण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या ठाणे पालिकेने शहरातील जुनाट लोखंडी विद्युत खांबांसह सोडियम व्हेपरचे पथदिवे हटवून...
डिसेंबर 17, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत 27 गावांचा समावेश केल्याने तेथील विकास खुंटला आहे. त्यात पालिकेने मालमत्तांना कोणतेही निकष न लावता भरामसाठ करवाढ (घरपट्टी) केली आहे. हा जाचक कर येत्या दोन महिन्यात कमी न केल्यास पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा 27 गावातील...