एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेसमोर डम्पिंग ग्राऊंडची समस्या कायम आहे. पालिकेचे कचरा डम्पिंग अद्यापही खासगी जागेत सुरू असून चार वर्षापूर्वी खासगी मालकाने नकार दिल्यानंतर ठाण्यातील रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळाले होते. या समस्येनंतर दिवा येथील खासगी जागेत कचरा टाकण्यास परवानगी...
नोव्हेंबर 22, 2019
ठाणे : "जल है तो कल है... पाणी वाचवा' आदी घोषणा सातत्याने करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीतील शुद्ध पाणी चक्क गटारात वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचपाखाडी सर्व्हिस रोडवरील धर्मवीर मार्गावर अवघ्या काही महिन्यांपूर्वी उभारण्यात...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...