एकूण 4 परिणाम
डिसेंबर 04, 2019
कळवा : कळवा-खारीगाव परिसरातील कळवा-बेलापूर रस्त्यावर ठाणे महापालिकेने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने सुरक्षितपणे चालता यावे म्हणून लाखो रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत. त्यावर आकर्षक असे पेव्हरब्लॉक बसवले असून, नागरिकांना वाहनांच्या वर्दळीत हा मार्ग सोयीचा...
नोव्हेंबर 26, 2019
ठाणे : न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील हरित पट्ट्यातील शेती होत नसलेल्या बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईला सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे. श्रमजीवी संघटनेसह सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज "बिऱ्हाड' मोर्चा काढून...
नोव्हेंबर 19, 2019
ठाणे : जलवाहिनी फुटून होणारे जलप्रपात आणि गळतीद्वारे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीला आता पूर्णविराम मिळण्याची आशा आहे. ठाणे व मुंबईकरांना शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेसह इतर प्राधिकरणांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून ब्रिटिशकालीन जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. मुंबई...