एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. शुक्रवारी सरकारने एका परिपत्रकाद्वारे यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या मंजुरीमुळे थेट एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारकांना लाभ मिळणार आहे. नवी मुंबई...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...
एप्रिल 09, 2018
नवी मुंबई - स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असूनही भविष्यात पाण्याची चणचण भासू नये याकरता नवी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच जादा पाण्याचा शोध सुरू केला आहे. त्यात पेण तालुक्‍यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली आहे. त्याला जलसंपदा विभागानेही सकारात्मक...
एप्रिल 04, 2018
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने...
ऑक्टोबर 10, 2017
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने गरीब रुग्णांना मोफत औषधे देण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील पालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने गरीब रुग्णांना भुर्दंड सोसावा लागत आहे. महापालिकेचे वाशी येथे ३०० खाटांचे...
जुलै 03, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम शुक्रवारी (ता. ३०) निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या मोक्‍याच्या जागेवर वर्णी लागावी यासाठी महापालिकेत घोडेबाजार सुरू झाला आहे. यात इच्छुकांनी लाखोंची बोली सुरू केली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार आधीचे वैद्यकीय अधिकारी...
जून 25, 2017
मुंबई : मेट्रो प्रकल्पामुळे कोस्टल रोड आणि सी लिंकसारखे अवाढव्य खर्चाचे प्रकल्प कालबाह्य ठरण्याची दाट शक्‍यता असून, यावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. मेट्रोचा वापर येत्या 20 वर्षांत 100 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे अपेक्षित असताना सरकारी यंत्रणा खासगी वाहनांसाठी मोठ्या...
मे 22, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या मुख्यालयाची विलोभनीय इमारत देशातील अन्य शहरांच्या महापौरांना भुरळ घालत आहे. काही महिन्यांत देशातील सात राज्यांमधील महापालिकांच्या महापौरांनी नवी मुंबईचा दौरा केला. त्यात त्यांच्यासोबत आलेले अधिकारी व नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाला भेट दिल्यानंतर या वास्तूची तोंड भरून...
मे 22, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका कोपरी गावाशेजारी अम्युझमेंट पार्क तयार करत आहे. त्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे ते लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे तयार केलेली कासवाची भव्य प्रतिकृती आहे. ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...
मे 17, 2017
नवी मुंबई - डॉक्‍टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळल्याचा फटका महापालिकेच्या आरोग्य सेवेला बसला आहे. हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील १० ते १२ डॉक्‍टर काही महिन्यांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अगोदरच डॉक्‍टरांची कमतरता असलेल्या महापालिका रुग्णालयांची सेवा...
मे 06, 2017
नवी मुंबई - कचरा वर्गीकरणात राज्यात अव्वल ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाप्रमाणे शहरातील ई-कचरा गोळा करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी लाल डबे दिले जाणार आहेत. त्यात हा कचरा न  टाकणाऱ्यांना...
मे 04, 2017
नवी मुंबई - 2016-17 या चालू वर्षात सर्व स्थानिक करांच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोटींची विक्रमी वसुली करणारी नवी मुंबई महापालिका ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता व एलबीटी करात सुमारे 300 कोटींची वाढ होऊन पालिकेच्या तिजोरीत 1 हजार 670 कोटी जमा झाले आहेत. दोन्ही विभागाने राबवलेल्या...
मे 04, 2017
मुंबई - पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतले रस्ते पूर्ण होण्यात राज्य सरकारचा दगडखाणी बंदीचा निर्णय आडवा येत असल्याची तक्रार घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवारी घेतली.  "वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह ठाकरे...
एप्रिल 17, 2017
कोपरखैरणे -  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख शहरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबईप्रमाणेच नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यांचा उपयोग गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना होत होता. परंतु आता शहरातील सीसी...
एप्रिल 12, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कडेकोट सुरक्षेसाठी नवे सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक परत पाठवून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक मागवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे हे सुरक्षारक्षक प्रशिक्षित व खाकी...
फेब्रुवारी 17, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीमध्ये आज सादर केला. दोन हजार ९९९ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात तब्बल ९७५ कोटी ३७ लाख रुपये वाढ झाली. ही वाढ तब्बल ४८ टक्‍क्‍यांची असून, मालमत्ता करातून ८२५...
जानेवारी 05, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील बेकायदा बांधकामांवर सरकारी यंत्रणांकडून जोरदार हातोडा पडला असून, गेल्या वर्षभरात तब्बल तीन हजार 400 हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाच्या मुदतीमुळे सिडको, नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी यांनी संयुक्तपणे कारवाई करीत सरकारी...
ऑक्टोबर 27, 2016
पारदर्शी कारभारातून सर्वसामान्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारे नवी मुंबईचे महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर करून आपण जनतेला कोणता संदेश देत आहोत, याचा विचार राजकारण्यांनी करावयास हवा.  मुंबईच्या कुशीत वसलेले; परंतु आपल्या मेट्रोपोलिटन बनावटीने नटलेले शहर...
ऑक्टोबर 20, 2016
तब्बल एक हजार कोटींचा गैरव्यवहार; मालमत्ता कर विभागात 681 कोटींची देयके गडप नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागात वीस वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्याने त्याच्या कारकिर्दीत 15 हजार मालमत्ता कराची देयकेच काढली नसल्याची धक्‍कादायक बाब सामोरी आली आहे. या देयकांची रक्‍कम सुमारे एक...