एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
ठाणे : दोन आठवड्यापूर्वी शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी पालिकेच्या वतीने सलग चार दिवस कारवाई करण्यात आली होती. कारवाईला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा फेरीवाल्यांनी शहरातील रस्ते आपल्याच मालकीचे असल्यागत कारभार सुरू केला आहे. त्यातही नौपाडा प्रभाग समितीमधील फेरीवाले यामध्ये आघाडीवर असल्याचे...
नोव्हेंबर 17, 2019
ठाणे : सणासुदीला ठाण्यातील रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत असल्याने शहरात ठिकठिकाणी कोंडी होत असते. आता दिवाळी संपली तरीही सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा अनुभव ठाणेकर घेत आहेत. त्यातच भररस्त्यात महिनोनमहिने उभ्या करून ठेवलेल्या बेवारस वाहनांमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असून त्यामुळे कोंडीत भर पडत आहे...
नोव्हेंबर 14, 2019
ठाणे : ठाणे शहराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे-वसई-कल्याण या जलवाहतुकीला चालना दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांना पर्यटनाची द्वारे खुली करण्यासाठी "खारफुटी सफारी'चा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या खाडीकिनारी खारफुटी सफारी...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद ऑनलाईन...
सप्टेंबर 28, 2019
नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे. शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि नवी मुंबई शहराच्या मध्यभागातून जाणारा सायन-पनवेल...
सप्टेंबर 09, 2019
ठाणे : रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले आणि काही मोजक्‍या मुजोर रिक्षाचालकांवरील तात्पुरती कारवाई पुन्हा दिखावा ठरली आहे. गणेशोत्सवाच्या नावाखाली या फेरीवाले आणि रिक्षाचालकांकडे पालिकेसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्यांनी येथील रस्त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना उरलेल्या...
सप्टेंबर 06, 2019
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित मेट्रो चाचणी, सुमारे ९ हजार घरांची योजना, कोस्टल रोड आदी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होण्याची दाट शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच हे सोपस्कार पार पाडण्यासाठी सिडकोच्या...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सुमारे 90 हजार घरांच्या महागृहसंकुल प्रकल्पाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सूतार यांनी नकारघंटा दर्शवली आहे. शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर...
ऑगस्ट 15, 2019
नवी मुंबई : तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या बदलीनंतर शहरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास सीबीडी-बेलापूर सेक्‍टर ४, सीवूड्‌स सेक्‍टर ४८, नेरूळ, वाशी सेक्‍टर ९, घणसोली, कोपरखैरणे व ऐरोली येथे फेरीवाल्यांकडून रस्ते व पदपथांवर...
ऑगस्ट 14, 2019
ठाणे : वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता यावा यासाठी शहरातील रस्त्यांचे वारंवार रुंदीकरण करण्यात आले आहे. यासाठी शेकडो नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे. फेरीवाल्यांचा त्रास तर नवीन नाही पण आता पुन्हा गॅरेजधारक आणि कार डेकोर दुकानदारांनी पुन्हा एकदा रस्त्याचा ताबा घेण्यास सुरुवात केल्याने...
ऑक्टोबर 20, 2018
नवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील वर्दळीच्या सात मध्यवर्ती चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याविषयी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने सातत्याने आढावा घेतला जात होता,...
ऑगस्ट 04, 2018
तुर्भे - सीवूड्‌स सेक्‍टर 44 मधील पोद्दार इंटरनॅशनल शाळेजवळच्या रस्त्यावर क्रेन व इतर भंगार वाहने पडून असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी आणि पालकांना होत आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका इतर ठिकाणची भंगार वाहने हटवत असताना येथील वाहने का हटवत नाही, असा प्रश्‍न...
ऑक्टोबर 11, 2017
नवी मुंबई - नागरिकांना विनाअडथळे रस्ते व पदपथ मिळावेत, यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून वॉकेबिलिटीअंतर्गत विकासकामांवर भर देण्यात येणार आहे. शहरातील रस्ते, पदपथ, पावसाळी गटारे अशा विकासकामांसाठी तब्बल १४ कोटींची कामे महासभेच्या पटालावर आली आहेत. नेरूळ, बेलापूर, दिघा, ऐरोली, कोपरखैरणेसह ठाणे-बेलापूर...
सप्टेंबर 19, 2017
बेलापूर - पाम बीच मार्गावरील १५ वर्षांच्या जुन्या विजेच्या खांबांची दुरवस्था झाली आहे. येथील ४३८ पैकी २२ खांब तुटले असून ४७ धोकादायक बनले आहेत. धावत्या वाहनांवर विजेचा खांब कोसळल्यास मोठ्या अपघाताची शक्‍यता होती. त्यामुळे हे खांब बदलण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आणला आहे. सीबीडी बेलापूर ते...
फेब्रुवारी 17, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीमध्ये आज सादर केला. दोन हजार ९९९ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात तब्बल ९७५ कोटी ३७ लाख रुपये वाढ झाली. ही वाढ तब्बल ४८ टक्‍क्‍यांची असून, मालमत्ता करातून ८२५...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मेट्रो, रेल्वे आणि इतर पायाभूत प्रकल्पांचा भूमिपूजनांचा सोहळा शनिवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बीकेसीतील मैदानावर दणक्‍यात पार पडला. त्यातील बरेच प्रकल्प कागदावर असून, ते पाच ते सहा वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तब्बल 1 लाख...