एकूण 29 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
नवी मुंबई : लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या वापरातून निघणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन, डायपर आदी कचरा गोळा करण्याचे काम महापालिका करणार आहे. ऍक्‍शन कमिटी अगेन्स्ट अन्‌फेअर मेडिकल प्रॅक्‍टिस या संस्थेतर्फे "स्मार्ट मैत्रीण प्रकल्प' अंतर्गत नवी मुंबई शहरात ही सुविधा दिली जाणार आहे. शहरातील मॉल्स,...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. शुक्रवारी सरकारने एका परिपत्रकाद्वारे यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या मंजुरीमुळे थेट एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारकांना लाभ मिळणार आहे. नवी मुंबई...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : गोर-गरीब मुलांना अगदी माफक दरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अकादमी महापालिकेतर्फे सुरू केली जाणार आहे. क्रीडा अकादमी सुरू करण्याचे महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे. दोन दिवसांपूर्वीच विभागप्रमुखांच्या...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : नाईक कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशामुळे आता सर्वकाही भाजपमय होणार असल्याने महापालिकेत घेतलेल्या निर्णयावर शासनाचा शिक्कामोर्तब करण्याचा मार्ग सूकर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन निवडणुकीत जनतेसहित व्यावसायिकांना खूष करण्यासाठी मालमत्ता कर अभय योजना व ५०० फुटांपर्यंतच्या...
जुलै 03, 2019
नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे...
जून 20, 2019
"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या "फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही हे काही सरकारी कार्यालयांत गेल्यानंतर जाणवते. सकाळी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी निघेपर्यंत सरकारी बाबू...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
ऑगस्ट 02, 2018
नवी मुंबई - सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारे जलाशय पूर्णपणे भरल्यानंतरही उन्हाळ्यात केलेल्या 10 टक्के पाणीकपातीचा सिडको प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे ऐनपावसाळ्यातही सिडको वसाहतींमधील रहिवाशांना कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.  पाणीपुरवठा करण्यासाठी...
जुलै 25, 2018
नवी मुंबई - महापालिका व जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या टायफॉईड कंज्युगेट लसीकरणाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 50 हजारांचा आकडा गाठला आहे. मागील आठवड्यात दोन दिवस व या आठवड्यात तीन दिवस असे एकूण पाच दिवसांत शहरात विविध ठिकाणी महापालिकेतर्फे मुलांना लसीकरण करण्यात आले आहे.  शहरात 11...
मे 30, 2018
बेलापूर - पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ आणि विभाग स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, हे नोडल अधिकारी नेमून दिलेल्या विभागात संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी मदत करणार आहेत.  शहर...
मार्च 06, 2018
नवी मुंबई - महापालिका शाळांच्या इमारतींवर लवकरच तिसऱ्या डोळ्यातून नजर ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या 42 शाळांच्या इमारतींवर 687 सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद केली आहे.  पालिका व सरकारी शाळांचा शैक्षणिक...
फेब्रुवारी 24, 2018
नवी मुंबई -  महापालिकेने प्रभावीपणे राबवलेल्या ई-गव्हर्नन्स प्रणालीला नवी मुंबईतील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन संकेतस्थळावर आलेल्या तक्रारींपैकी 98.55 टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. सप्टेंबर 2016 पासून महापालिकेच्या ग्रीव्हन्स सिस्टीमवर 10 हजार 256 तक्रारी...
फेब्रुवारी 13, 2018
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार आहे. केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी (ता. 12) प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. यानंतर या प्रकल्पाबाबत पालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारसोबत करार करावा, अशी सूचना गडकरी...
सप्टेंबर 13, 2017
नवी मुंबई -सरकारी जमिनींवरील बेकायदा धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबरपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सर्व सरकारी संस्थांना दिले आहेत. त्यामुळे ५०१ बेकायदा धार्मिक स्थळांवर गंडांतर आले आहे.  महापालिका मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त रामास्वामी...
जून 25, 2017
मुंबई : मेट्रो प्रकल्पामुळे कोस्टल रोड आणि सी लिंकसारखे अवाढव्य खर्चाचे प्रकल्प कालबाह्य ठरण्याची दाट शक्‍यता असून, यावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. मेट्रोचा वापर येत्या 20 वर्षांत 100 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे अपेक्षित असताना सरकारी यंत्रणा खासगी वाहनांसाठी मोठ्या...
जून 10, 2017
मुंबई - जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्‍लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत (समूह विकास) चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील समूह विकासावरील स्थगिती शुक्रवारी (ता. 9) उठवली. समूह विकासासाठी चार एफएसआय दिल्यास पायाभूत सुविधांवर होणारा...
मे 04, 2017
नवी मुंबई - 2016-17 या चालू वर्षात सर्व स्थानिक करांच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोटींची विक्रमी वसुली करणारी नवी मुंबई महापालिका ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता व एलबीटी करात सुमारे 300 कोटींची वाढ होऊन पालिकेच्या तिजोरीत 1 हजार 670 कोटी जमा झाले आहेत. दोन्ही विभागाने राबवलेल्या...
मे 04, 2017
मुंबई - पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतले रस्ते पूर्ण होण्यात राज्य सरकारचा दगडखाणी बंदीचा निर्णय आडवा येत असल्याची तक्रार घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवारी घेतली.  "वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह ठाकरे...
एप्रिल 12, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कडेकोट सुरक्षेसाठी नवे सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक परत पाठवून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक मागवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे हे सुरक्षारक्षक प्रशिक्षित व खाकी...