एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
सप्टेंबर 27, 2019
पुण्यात सलग तीन दिवस वादळी पाऊस पडतोय. हा लेख लिहिताना गुरुवारीसुद्धा त्याचे वातावरण आहेच. बुधवारच्या पावसाने पुणे शहराला पार गुडघ्यावर आणले. शहराच्या नियोजनावरचा पडदा वर केला आणि पुण्याच्या नागड्या व ओंगळ चित्राचे दर्शन झाले. पुणे शहरातून बहुतांश रस्त्यांवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आणि...
सप्टेंबर 21, 2019
शिवसेनेला हव्यात राज्याच्या सर्व भागांत निवडून येणाऱ्या जागा मुंबई - शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी मतदारसंघशः लक्ष घालणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील 288...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी - सततचा पाऊस आणि तात्पुरत्या डागडुजीमुळे शहरातील महामार्गांसह अंतर्गत बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आठ दिवसांपूर्वी आठ दिवसांत झालेल्या तीन स्थायी समिती सभांमध्ये सुमारे ६८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. अद्याप प्रत्यक्ष कामांना सुरवात झालेली...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
सप्टेंबर 04, 2019
पिंपरी - महापालिका हद्दीतील सुमारे दोन किलोमीटरवरील मेट्रोसाठी बॅलस्टलेस ट्रॅक (लोहमार्ग) पूर्ण झाला आहे. खराळवाडीपासून मेट्रोच्या संत तुकारामनगर स्थानकादरम्यानचे काम प्रारंभीच्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. व्हायाडक्‍टचे काम सुमारे चार किलोमीटर झाल्याने ट्रॅकच्या कामाला वेग आला आहे....
ऑगस्ट 24, 2019
पिंपरी - कामकाजाच्या सोयीसाठी पाच मजली नवीन प्रशासकीय इमारत महापालिका खराळवाडी-गांधीनगर येथील महिंद्रा कंपनीलगतच्या आरक्षित भूखंडावर उभारणार आहे. त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, वास्तुविशारद सल्लागाराची नियुक्ती केली आहे.  पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
ऑगस्ट 19, 2019
पुणे - शहराच्या हद्दीत एखाद्या मिळकतीची खरेदी-विक्री झाल्यानंतर सातबारा उताऱ्याबरोबरच आता महापालिकेच्या दफ्तरी मिळकत करासाठी ऑनलाइन नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे मिळकत करासाठी महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.  भूमी अभिलेख विभागाने ‘ई-म्युटेशन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - पिंपरी ते रेंजहिल्स यादरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामाचा वेग मंदावल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. दापोडी ते पिंपरी यादरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीत सतत येणाऱ्या विस्कळितपणामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. तसेच, मेट्रो आणि वाहतूक पोलिसांचेही याकडे...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जुलै 17, 2019
पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे.  रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची कोकण...
जुलै 05, 2019
नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची...
जून 30, 2019
पुणे - हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल म्हणून ते आपल्या लेकराबाळांसह बिहारमधून पुण्यात आले. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते; तिथेच एका सोसायटीच्या सीमाभिंतीच्या आधारावर असलेल्या झोपड्यांत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिवसभर त्यांनी काबाडकष्ट केले, रात्री...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 04, 2019
पुणे/वालचंदनगर - पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी घेत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुणे महापालिकेचा नियमानुसार पाण्याचा कोटा निश्‍चित करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी...