एकूण 221 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : पालिकेच्या बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मिसाळ यांनी बुधवारी (ता.२५) संध्याकाळच्या सुमारास बेलापूरच्या रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती....
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद ऑनलाईन...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : महापालिकेत येणारे नागरिक आणि अधिकारी व कर्मचारी यांची ओळख लक्षात यावी, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. महापालिका मुख्यालयासहीत महापालिकेचे रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालये आदी कार्यालयांमधील...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 18, 2019
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर यंदाच्या वर्षी तब्बल पाच हजार खड्डे आहेत. अभियांत्रिकी विभागाच्या कामाकरिता तयार केलेल्या ‘दक्ष’ या ऑनलाईन प्रणालीत या खड्ड्यांची नोंद झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी अभियांत्रिकी विभागामार्फत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे: ठाण्यातील खड्डेमय रस्ते सोशल मीडियावर विनोदाचा भाग झालेले आहेत. असे असताना खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य देण्याऐवजी बांधकाम विभाग मात्र, जेट पॅचर यंत्राचे दोन कोटींचे प्रस्ताव करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.  बांधकाम विभागाकडून पावसाच्या संततधारेमुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्याचा दावा...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : महापालिकेतील एका नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकरीता चिक्कीचा ठेका धरला जात असल्याचे शिवसेनेतर्फे होणाऱ्या आरोपामुळे वादात सापडलेल्या वादग्रस्त चिक्की वाटपाला अखेर पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. स्थायी समितीमध्ये प्रशासनाने पुन्हा सादर केलेल्या चिक्की वाटपाच्या प्रस्तावाला सर्वानुमते...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जातात. अभियंत्यांना एवढी मोठी जबाबदारी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवन चरित्रातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून लीलया पार पाडता येते, असा विश्वास महापालिकेचे शहर अभियंते...
सप्टेंबर 12, 2019
'स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेची स्तुती ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे. "डीजी ठाणे'...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
सप्टेंबर 11, 2019
नवी मुंबई : गणेश विसर्जनाआधी शहरात युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना व गणेशभक्तांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावर एक जरी खड्डा दिसला, तरी थेट निलंबन करण्याचे नोटिशीद्वारे अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यानुसार...
सप्टेंबर 06, 2019
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित मेट्रो चाचणी, सुमारे ९ हजार घरांची योजना, कोस्टल रोड आदी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होण्याची दाट शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच हे सोपस्कार पार पाडण्यासाठी सिडकोच्या...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : आयुष्यभर राबून जनता आणि प्रशासनाची सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर वर्षभरात निवृत्तिवेतन न मिळाल्यामुळे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगार हतबल झाले आहेत. सेवापुस्तिकेच्या अपूर्ण नोंदी, तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांकडून पडताळणी आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तता न केल्यामुळे वर्षभरात निवृत्त...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे चार नगरसेवक उशिरा पोहोचल्याने भाजपने मेट्रो कारशेडसाठीचा वृक्ष तोडीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. बैठकीला उशिरा पोहोचणं शिवसेना नगरसेवकांच्या अंगलट आलं असून 'त्या' चारही नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांनी चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते आहे. इतकंच नाही,...
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : बाजारपेठा आणि सिग्नलवर सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंबर कसली आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला ऊत येत असल्यामुळे गणेशोत्सव काळात प्लास्टिकविरोधी मोहीम...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई: युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विरोध असतानाही भाजपने कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने आरे वसाहतीत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करून घेतला. भाजपच्या या खेळीमुळे धक्का बसलेली शिवसेना न्यायालयात धाव घेणार आहे. राज्याच्या...
ऑगस्ट 29, 2019
ठाणे : महापालिका सर्वसाधारण सभेत महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने सत्ताधारी शिवसेनेची पुरती कोंडी झाली. प्रशासनाने अचानक बहिष्कार-अस्त्र उगारल्यानंतर विरोधकांच्या साथीने अखेर शिवसेनेने आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला. तसेच या ठरावाला अधिक...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्सवाआधी बुजवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवाआधी रस्त्यांवर पडलेले खड्डे न बुजवल्यास त्या बदल्यात कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येईल, असा सज्जड दम वजा इशारा मिसाळ यांनी दिला आहे. त्याकरिता...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील विकास कामांसंदर्भात खासदार राजन विचारे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. यावेळी केंद्र शासनाच्या फेम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ३० इलेक्‍ट्रिक बसपैकी २० बसेस या एनएमएमटीच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा केंद्रीय अवजड...