एकूण 116 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. शुक्रवारी सरकारने एका परिपत्रकाद्वारे यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या मंजुरीमुळे थेट एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारकांना लाभ मिळणार आहे. नवी मुंबई...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...
एप्रिल 08, 2019
कोल्डमिक्‍सचे 1274 टन मिश्रण तयार; पाच वर्षांत 250 कोटी खर्च मुंबई - विविध विदेशी प्रयोग केल्यानंतर आगामी पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका "कोल्डमिक्‍स' हे देशी तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यासाठी 1,274 टन मिश्रण तयार करून ते प्रभागांना वितरित करण्यात आले आहे. पाच...
मार्च 31, 2019
मुंबई : महापालिकेच्या ठेवींबाबत वारंवार प्रश्‍न विचारला जात असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. तरतुदीनुसार खर्च न झाल्यास शिल्लक रक्कम बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवू नका, असा आदेश त्यांनी शनिवारी प्रशासकीय बैठकीत दिला.  महापालिकेच्या 69 हजार 135 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या फेरीवाले-दुकानदारांकडे आढळल्यास त्या भागातील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण मुंबईत १५...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत. बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यांवरील...
जून 16, 2018
मुंबई - माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमधील ३७ जणांना आतापर्यंत विविध आजारांनी जीव गमवावा लागल्याचा आरोप गुरुवारी (ता. १४) स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना सदस्यांनी केला. यापुढे प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पाठवू नका, अशी मागणीही करण्यात आली. महापालिकेच्या विविध प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे...
एप्रिल 09, 2018
नवी मुंबई - स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असूनही भविष्यात पाण्याची चणचण भासू नये याकरता नवी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच जादा पाण्याचा शोध सुरू केला आहे. त्यात पेण तालुक्‍यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली आहे. त्याला जलसंपदा विभागानेही सकारात्मक...
एप्रिल 04, 2018
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने...
डिसेंबर 30, 2017
मुंबई - 'कमला मिल कंपाउंडमधील हॉटेलला आग लागून झालेला 14 जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल,'' अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
डिसेंबर 03, 2017
मुंबई - ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या निवासी संकुलांवर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई सुरू केल्यानंतर नागरिकांची पळापळ झाली आहे. कचरा प्रक्रियेसाठी जागा नसल्याची अडचण काही नागरिकांनी मांडल्यावर त्यांना जागा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबत १५ दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश...
ऑक्टोबर 10, 2017
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने गरीब रुग्णांना मोफत औषधे देण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील पालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने गरीब रुग्णांना भुर्दंड सोसावा लागत आहे. महापालिकेचे वाशी येथे ३०० खाटांचे...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील जेजे मार्गावरील हुसैनीवाला ही 125 वर्षे जुनी तीन मजली रहिवाशी इमारत आज (गुरुवार) सकाळी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 11 जणांचा मृत्यू झाला. तर, 14 जण जखमी असून, त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत दहा जणांना सुखरूप बाहेर काढले असून, या...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई - मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह आज (गुरुवार) सकाळी सापडला.  डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रो अँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. अमरापूरकर यांचा मृतदेह...
जुलै 03, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम शुक्रवारी (ता. ३०) निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या मोक्‍याच्या जागेवर वर्णी लागावी यासाठी महापालिकेत घोडेबाजार सुरू झाला आहे. यात इच्छुकांनी लाखोंची बोली सुरू केली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार आधीचे वैद्यकीय अधिकारी...
जून 25, 2017
मुंबई : मेट्रो प्रकल्पामुळे कोस्टल रोड आणि सी लिंकसारखे अवाढव्य खर्चाचे प्रकल्प कालबाह्य ठरण्याची दाट शक्‍यता असून, यावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. मेट्रोचा वापर येत्या 20 वर्षांत 100 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे अपेक्षित असताना सरकारी यंत्रणा खासगी वाहनांसाठी मोठ्या...
मे 31, 2017
मुंबई - हॉटेल आणि उपाहारगृह सुरू करण्याची परवानगी आता अवघ्या 27 दिवसांत मुंबई महापालिका देणार आहे. या सर्व परवानग्या ऑनलाइन मिळतील. पुढील टप्प्यात सर्वच व्यवसायांच्या परवानग्या ऑनलाइन "एक खिडकी' पद्धतीने मिळतील. महापालिका हॉटेल आणि उपाहारगृहांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन एक खिडकी योजना सुरू...
मे 22, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या मुख्यालयाची विलोभनीय इमारत देशातील अन्य शहरांच्या महापौरांना भुरळ घालत आहे. काही महिन्यांत देशातील सात राज्यांमधील महापालिकांच्या महापौरांनी नवी मुंबईचा दौरा केला. त्यात त्यांच्यासोबत आलेले अधिकारी व नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाला भेट दिल्यानंतर या वास्तूची तोंड भरून...
मे 22, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका कोपरी गावाशेजारी अम्युझमेंट पार्क तयार करत आहे. त्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे ते लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे तयार केलेली कासवाची भव्य प्रतिकृती आहे. ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...
मे 17, 2017
नवी मुंबई - डॉक्‍टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळल्याचा फटका महापालिकेच्या आरोग्य सेवेला बसला आहे. हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील १० ते १२ डॉक्‍टर काही महिन्यांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अगोदरच डॉक्‍टरांची कमतरता असलेल्या महापालिका रुग्णालयांची सेवा...