एकूण 755 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई -  मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत इशारा दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही पालिका शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे मानसशास्त्रीयदृष्ट्या सयुक्तिक होणार नाही,...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई ः मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा  इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही आपल्या शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे मानसशास्त्रीयदृष्ट्या सयुक्तिक होणार नाही, असे...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले. महापालिकेत सत्ता...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : घाटकोपर पूर्व येथील भाजपचे उमेदवार बांधकाम व्यावसायिक पराग शहा यांना आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसला असल्याचे समोर आले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शहांकडे सुमारे 670 कोटी रुपयांची संपत्ती होती; मात्र सध्या त्यांची संपत्ती 500 कोटी रुपयांवर आली असल्याने अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले. मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला काय म्हणाले निरुपम? देवरा यांचे...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : उच्च दाब वीजवाहिन्यांखालील जागेचा वापर करण्यास महापारेषणने मनाई केलेली असतानाही नवी मुंबई महापालिकेसह सिडकोचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उच्चदाबाच्या वीजवाहिनीखाली नागरिकांचा वावर; तसेच बांधकाम केले जाऊ नये, अशी सूचना महापारेषणच्या वतीने देण्यात येते. तशा आशयाचे...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आहेत. विनापरवाना थाटलेले रिक्षा स्टॅण्ड, दुकान व्यावसायिकांनी गिळकृंत केलेले पदपथ; त्यातच फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण,...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : पालिकेच्या बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मिसाळ यांनी बुधवारी (ता.२५) संध्याकाळच्या सुमारास बेलापूरच्या रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती....
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना वाहतूक कोंडीचा...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद ऑनलाईन...
सप्टेंबर 28, 2019
नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे. शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि नवी मुंबई शहराच्या मध्यभागातून जाणारा सायन-पनवेल...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदयनगर परिसरात झाड कोसळून नाथूराम चुनालाल मौर्य (48) यांचा मृत्यू झाला आणि शोहेब फरिद शेख (36) हे जखमी झाले. मौर्य यांचे या झाडाखाली चप्पलचे दुकान होते.  काळा चौकीतील अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी रात्रशाळेसमोरचे मोठे झाड शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोसळले....
सप्टेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने...
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : महापालिकेत येणारे नागरिक आणि अधिकारी व कर्मचारी यांची ओळख लक्षात यावी, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. महापालिका मुख्यालयासहीत महापालिकेचे रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालये आदी कार्यालयांमधील...
सप्टेंबर 25, 2019
वसई ः वसई पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा अंबाडी येथील जुन्या उड्डाणपुलाची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा पूल रहदारीसाठी खुला केला जाईल, असे महापालिकेने सांगितले असले, तरी पुलाची चाचपणी आणि मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जुना पूल...
सप्टेंबर 24, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) महिनोन्‌महिने दांडी मारणाऱ्या १२ वाहक-चालकांना वारंवार सूचना, नोटीस, निलंबन करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. अखेर केडीएमटी प्रशासनाने या दांडीबहाद्दरांना कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवत सेवेतून कमी केल्याचे जाहीर केले. ...