एकूण 37 परिणाम
जुलै 07, 2019
मुंबई : राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांविरोधात न्यायालयात सुरु असलेल्या बहुतांश प्रकरणांत अंतरिम स्थगिती आदेश असल्यामुळे, त्याचा थेट परिणाम या प्रकल्पांवर होतो. मुंबई मेट्रो 3 संदर्भात न्यायालयात असे विविध खटले प्रलंबित असल्याने, नियोजित वेळेपेक्षा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे नऊ महिने अधिक...
मार्च 03, 2019
ठाणे - मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही उच्च शिक्षणाचे केंद्र निर्माण व्हावे आणि आयआयएम, आयआयटी यांच्या दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील ११३ हेक्‍टर जमिनीवरील आरक्षण बदलाला राज्य सरकारने मान्यता...
जानेवारी 25, 2019
पिंपरी - निरनिराळ्या कारणांमुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना, आता देशातील मोठी शहरेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत. राज्यातील उद्योगनगरी म्हणून लौकिक असलेल्या पिंपरी- चिंचवडमधील नागरिकही वर्षातील तब्बल सहा महिने प्रदूषित हवेत जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्याला कारणे...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा येथे मेट्रो मार्गाच्या खांबासाठी पाया खोदताना शनिवारी (ता. ५) दुपारी पायलिंग मशिन कोसळले होते. त्याचे तुटलेले भाग रविवारी दुपारपर्यंत जागेवरच पडून होते. मात्र महामार्गासह सेवा रस्त्यावरून वाहतूक संथगतीने सुरू होती.  कासारवाडी-नाशिक फाटा येथील दुहेरी उड्डाण...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्र...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्‍टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल.  संरक्षण दलाकडून जागा ताब्यात...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
सप्टेंबर 29, 2018
पिंपरी, ता. 28 - शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जात असले तरी हॅरिस पुलानंतरचे काम सुरू झालेले नव्हते. संरक्षण विभागाने काम सुरू करण्यासाठी महामेट्रोला परवानगी दिल्याने हा महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. रेंजहिल्समध्ये येत्या आठवड्याभरात मेट्रोचे काम सुरू होईल.  हॅरिस पुलापासून खडकी...
सप्टेंबर 14, 2018
पिंपरी -  मेट्रोच्या पिंपरी स्थानकाचे काम वेगाने सुरू असून, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या दोन-तीन महिन्यांत स्थानकाचे निम्म्यापेक्षा अधिक खांब बांधून पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. महापालिका भवनासमोरील व्हायाडक्‍टच्या खांबांचा पाया खोदण्याचे कामही गतीने करण्यात येत आहे. ...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी टाटा-सिमेन्स या कंपनीच्या निविदेला मान्यता देऊन तो कार्यकारी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कार्यकारी समितीची मान्यता...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : आठवड्याचा पहिला दिवस.. सकाळी शाळा, कार्यालयाला निघण्याची घाई...  तेवढ्यात पावसाने लावलेली हजेरी... त्यात रस्त्यावर बंद पडलेले सिग्नल, रस्त्यावरील खड्डे, धिम्या गतीने चालणारी रस्त्याची कामे आणि बेशिस्त वाहतूक यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तीस मिनिटांचा...
ऑगस्ट 12, 2018
मुंबादेवी : मेट्रोच्या कामामुळे गणेश मिरवणुकांच्या मार्गात अडथळे येऊ नयेत यासाठी 26 ऑगस्टपर्यंत दक्षिण व मध्य मुंबईतील मेट्रो कामांची बॅरिकेड्‌स चार फूट मागे हटविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही बॅरिकेड्‌स मागे गेल्यावर तेथे पडलेले खड्डेही बुजवले जाणार आहेत.  मेट्रोच्या कामांमुळे मिरवणुकांवर काय...
जुलै 21, 2018
नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्‌...
जुलै 19, 2018
पिंपरी - रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांची गर्दी, मेट्रोच्या कामासाठी करण्यात आलेले बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर पडलेले खड्‌डे, अशा विविध कारणांमुळे कासारवाडीतील सेवारस्ता सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील समस्यांमध्ये सातत्याने भर पडताना...
जुलै 05, 2018
मुंबई - अंधेरी पूर्व-पश्‍चिम जोडणारा दुसरा पादचारी पूलही धोकायदा स्थितीत आहे. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील वादामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. पर्याय नसल्याने रोज शेकडो पादचारी जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत आहेत.  अंधेरी मेट्रो स्थानकाला लागूनच 70 वर्षे जुना पादचारी पूल आहे. काही...
जून 11, 2018
मुंबई - विरार-नालासोपारावासीयांची लोकलच्या गर्दीत होणारी घुसमट पुढील किमान पाच-सहा वर्षे तरी सुटण्याची चिन्हे नाहीत. विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाल्यानंतरच भाईंदरपासून विरारपर्यंतच्या नियोजित मेट्रोचे भवितव्य ठरणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अद्याप सल्लागाराची नियुक्ती करण्यात...
जून 11, 2018
पुणे - मेट्रोच्या पहिल्या संत तुकारामनगर स्थानकाचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानकाच्या खांबांना ‘पिलर आर्म’ बसविण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या बाहेरील बाजूला पुणे-मुंबई रस्त्यावर या मेट्रो स्थानकाची उभारणी सुरू आहे. पिंपरी महापालिका ते रेंजहिल्स या दरम्यान नऊ...
एप्रिल 08, 2018
कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सॅटीस प्रकल्पाला राज्य परिवहन महामंडळाकडे नाहरकत दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला दाखला देण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट...