एकूण 39 परिणाम
मार्च 31, 2019
मुंबई : महापालिकेच्या ठेवींबाबत वारंवार प्रश्‍न विचारला जात असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. तरतुदीनुसार खर्च न झाल्यास शिल्लक रक्कम बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवू नका, असा आदेश त्यांनी शनिवारी प्रशासकीय बैठकीत दिला.  महापालिकेच्या 69 हजार 135 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी...
जानेवारी 02, 2019
कल्याण - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगा मार्फत कल्याणमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कल्याण तहसिलदार अमित सानप...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई - वर्षभरात २२ हजार ७०० शौचकूप बांधण्याच्या निविदा सुमारे दुप्पट जादा दराने आल्याने मुंबई महापालिकेने ती प्रक्रियाच रद्द केली आहे. त्यामुळे शहरात एक लाख शौचकूपांची कमतरता अद्यापही कायम राहिल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. स्वच्छ आणि हागणदारीमुक्त शहराचा दर्जा मिळाल्यामुळे...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई - दहीहंडी उत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गोविंदा पथकांची प्रायोजकत्वासाठी धावाधाव सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते त्या-त्या भागातील गोविंदा पथकांना प्रायोजकत्व देण्यास पुढाकार घेतील, अशी त्यांना आशा आहे; पण प्रत्यक्षात अनेक छोट्या गोविंदा...
जून 19, 2018
मुंबई - महापालिका सभागृहाबाहेर ठेवलेल्या हजेरी बुकात सही करून चर्चेत सहभागी न होताच पळ काढणाऱ्या नगरसेवकांना आता चाप बसणार आहे. बायोमेट्रिक हजेरी आता सर्वच नगरसेवकांना बंधनकारक आहे. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत सोमवारी (ता. 18) मंजूर झाला आहे. पालिका सभागृह सुरू झाल्यानंतर काही...
मे 18, 2018
मुंबई - मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मुंबईतील सर्वच विभागांतील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अंतर्गत धुसफूस सुरू असून, घाटकोपर पश्‍चिमेकडील शिवसेना शाखा क्रमांक 129च्या शाखाप्रमुखांच्या नियुक्तीच्या वादाचे पर्यवसान रविवारी रात्री दोन गटांतील...
डिसेंबर 21, 2017
मुंबई - फेरीवाल्यांविरोधात मनसेने पुन्हा मोहीम उघडली आहे. "ना फेरीवाला' क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे पत्र मनसेने मुंबईतील पोलिस ठाण्यांत आणि महापालिका कार्यालयात दिले आहे. त्यामुळे पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा पेटण्याची शक्‍यता आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाणे...
ऑगस्ट 17, 2017
ठाणे - अर्ध्याहून अधिक रस्ते व्यापलेले मंडप, रस्त्यावर खड्डे खणून बांधलेल्या कमानी, तीन फुटांपेक्षाही उंच मंडपांचे अवाढव्य आकार, बसथांब्याच्या समोरच मंडपाचा थाट उभारण्याचे काम ठाण्यात जोरात सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशांची आणि महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करून गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जात असून...
जुलै 20, 2017
मुंबई - "मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?' या आरजे मलिष्काच्या गाण्यावरून मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला असताना इतर राजकीय पक्षांनीही हात धुवून घेण्याची संधी साधली आहे.  आरजे मलिष्काने या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे शिवसेनेचे मत आहे. यामुळे...
मे 13, 2017
अनेक अटी रद्द; जादा दराने कंत्राट मुंबई - कंत्राटदारांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनासह सर्व राजकीय पक्षांना स्वत:च्या अटींसमोर झुकायला भाग पाडले. सहा वेळा निविदा मागवूनही कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने अटी शिथिल करून पालिकेला कंत्राटदार नेमावे लागले. उपनगरांतील छोट्या नाल्यांतून...
एप्रिल 26, 2017
मुंबई - मांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकाच्या कानफटात मारू. मुंबईत त्यांची एकही इमारत उभी राहू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी दिला. मांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकांचे पाणी बंद करावे, अशी ठरावाची सूचना मनसेचे...
एप्रिल 18, 2017
प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ...
मार्च 02, 2017
मुंबई - गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या व्यक्तींनी राजकीय वाट धरल्याचे नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पुन्हा अधोरेखित झाले आहे. 22 टक्‍के अपक्षांसह सर्वच राजकीय पक्षांतून निवडून आलेले काही उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यातच भाजपचे उमेदवार सर्वाधिक आहेत. एका...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईतील वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीसंदर्भात अधिक तपासणी करून कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी दिली. या जाहिरातीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्यानंतर उमेदवारांनी दुसऱ्या दिवशी प्रचारासाठी फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटची मदत घेतली आहे. मतदान केंद्राची माहिती असलेल्या व्होटर लिस्टमार्फतही कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रचार फेऱ्यांशिवाय...
फेब्रुवारी 21, 2017
शंभर कोटींहून अधिक रकमेचे वाटप मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. आदल्या रात्री म्हणजेच रविवारी आणि सोमवारी मुंबईत पैशांचा पाऊसच पडला. शहरात तब्बल 100 कोटींहून अधिक रकमेची पाकिटे वाटली गेली. अवघ्या तीन- चार तासांत हा व्यवहार झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला....
फेब्रुवारी 21, 2017
मुंबईकरांचा कौल कुणाला? आज मतदान मुंबई - सर्वच पक्षांनी आक्रमकपणे राबवलेली प्रचार मोहीम पाहिल्यानंतर मंगळवारच्या (ता. 21) मतदानासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर या वेळीही राजकीय पक्षांना आश्‍चर्याचा धक्का देतात की, विधानसभा निवडणुकीतील कलच कायम राहील, याविषयीची...
फेब्रुवारी 21, 2017
प्रभागांवर नेत्यांचा वॉच; पक्षश्रेष्ठींना दर दीड-दोन तासांनी अहवाल मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा दिवस आणि रात्र सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असते. या वेळेत झालेली लहान चूकही घातक ठरू शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष होते. नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी प्रत्येक...