एकूण 38 परिणाम
मे 06, 2019
पालिका शाळांत सीसी टीव्ही; मोबाईल ॲपवर चित्रीकरण मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना माहिती असावी म्हणून महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येणार असून, त्याचे चित्रीकरण थेट पालकांना त्यांच्या मोबाईलवर पाहता...
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 17, 2019
मुंबई - महापालिका शाळांतील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने ‘स्मार्ट चिप’ ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास तीन वर्षांनंतरही प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे शिक्षण विभागाला अडचणीचे ठरत आहे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या...
मार्च 29, 2019
मुंबई - किशोरवयात शारीरिक बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण होत असतात. अनेकदा त्यावर उघडपणे बोलले जात नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळावीत, यासाठी किशोरवयीन प्रशिक्षण इयत्ता नववीऐवजी सातवीपासून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
मार्च 27, 2019
मुंबई - महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसाठी पैसे न देता शालेय वस्तूच द्याव्यात, अशी आग्रही भूमिका महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी मांडली आहे. बॅंकांमध्ये विद्यार्थ्यांची खाती उघडण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येतात; त्या...
मार्च 06, 2019
मुंबई - "आरटीई'अंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या प्रक्रियेचे अर्ज भरण्यास मंगळवारपासून (ता. 5) सुरुवात झाली; पण तांत्रिक कारणामुळे पहिल्याच दिवशी प्रवेशात अडथळा निर्माण झाला. सायंकाळी उशिरा तांत्रिक अडचण दूर...
मार्च 06, 2019
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका हद्दीतील 211 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांवर कारवाई कोणी करावी, याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने आजवर या शाळांवर कारवाई झाली नसल्याचे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या शाळा पालिकेने बंद केल्यास तब्बल 50 हजार...
मार्च 05, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या हद्दीतील तब्बल २११ बेकायदा शाळांची यादी जाहीर केली आहे. दरवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते; परंतु त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने पालकांची लूट सुरू आहे. सरकार आणि महापालिकेची...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे.  दिव्यांग सेनेच्या...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार...
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा शिक्षण विभागाचा 2019-20 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी सोमवारी (ता.4) शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे सादर करण्यात आला. यंदा अर्थसंकल्पात 164.42 कोटींची वाढ झाली असून यंदा विशेष योजनांची भर केलेली दिसून येत...
जानेवारी 18, 2019
पिंपरी - दुपारची साडेबाराची वेळ. शाळांसमोरील रस्ते विद्यार्थ्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले. काही विद्यार्थी स्कूलबसमधून उतरत शाळेकडे धाव घेतात, तर काही विद्यार्थी रस्ता ओलांडण्यासाठी थांबतात. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही संधी न मिळाल्याने त्यातील काही विद्यार्थी जीव धोक्‍यात घालून ओलांडतात.....
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेश प्रस्तावावर अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्यामुळे वर्षभर रखडलेला प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूर झाला, परंतु गणवेश पुरवठा कंत्राटदाराच्या विश्‍वासार्हतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनावर अशरक्षः प्रश्‍नांचा भडिमार केला...
डिसेंबर 12, 2018
पनवेल : पनवेल महापालिका व "द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई आंतरदेशीय विमानतळाची सफर घडविण्यात आली.या सफरीत विमानतळ कसे असते,विमानांच्या उड्डाणांचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येते तसेच प्रवासी प्रत्यक्षात कसा प्रवास...
डिसेंबर 08, 2018
नवी मुंबई - महापालिका शाळांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार पुन्हा राजकीय वादाचे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासन आणि शिवसेना न्याहरीसाठी आग्रही असताना सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र स्थायी समितीत आज पुन्हा चिक्कीसाठी आग्रह धरला. विशेष म्हणजे...
ऑगस्ट 30, 2018
नवे कारभारी... अपेक्षा जुन्याच. महापालिकेसमोरच्या समस्यांचा पाढा खूप मोठा. मात्र या कारभाराला नेमकी दिशा मिळण्यासाठी कामाचे प्राधान्यक्रम ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याशी निगडित अशा या अपेक्षांबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेला हा रोडमॅप. ‘सकाळ’ या अपेक्षांच्या पूर्तीसाठी...
ऑगस्ट 16, 2018
ठाणे - आधुनिक तंत्रप्रणालीच्या साह्याने पालिका शाळांतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शैक्षणिक विकासासोबतच त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे. ‘इच वन टीच वन’ (प्रत्येक जण शिकवणार) या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे....
ऑगस्ट 16, 2018
एमएमआर क्षेत्रात १० हजार बेकायदा बस १ नियमांचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून अधिक स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.  २ शहर आणि...
ऑगस्ट 04, 2018
नवी मुंबई - बहुप्रतीक्षित सीबीएसई शाळेच्या शुभारंभाला महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. कोपरखैरणे आणि सीवूड्‌स येथे महापालिकेने उभारलेल्या भव्य इमारतींमध्ये उद्या (ता. 4)पासून या शाळा सुरू होणार आहेत. या शाळांमध्ये पहिल्या इयत्तेतील 60 पेक्षा अधिक...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...