एकूण 156 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २०१७ मधील महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रतिबिंब असेल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील बहुतेक योजनांना अर्थसंकल्पात कात्री लावली आहे. मुंबईकरांच्या हितरक्षणाचा पुकारा करत शिवसेनेने २०१७ मधील...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या...
जानेवारी 18, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा केला जात आहे. त्यासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी (ता. १७) आवराआवर सुरू केली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील निवासस्थानी ते पुढील आठवड्यात स्थलांतर करणार असल्याचे...
नोव्हेंबर 14, 2018
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज यांनी आपल्या सेनेस शिवसेनेच्या मूळच्या...
जुलै 27, 2018
भाईंदर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत होती. त्यानुसार या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरा-भाईंदर महापालिका पुढील महिन्यात निविदा काढणार आहे.  मिरा-...
मे 18, 2018
मुंबई - मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा...
एप्रिल 02, 2018
मुंबई - मलबार हिल येथील बंगल्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसून, सरकारी स्तरावर त्याबाबत आडकाठी निर्माण होत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मलबार हिल येथीलच बंगला महापौरांना मिळावा, या मागणीवर शिवसेना ठाम आहे. मात्र, याबाबतचा पेच कायम आहे.  महापौर पदाला...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मुंबईतील सर्वच विभागांतील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अंतर्गत धुसफूस सुरू असून, घाटकोपर पश्‍चिमेकडील शिवसेना शाखा क्रमांक 129च्या शाखाप्रमुखांच्या नियुक्तीच्या वादाचे पर्यवसान रविवारी रात्री दोन गटांतील...
जानेवारी 24, 2018
ठाणे - ‘‘ठाणे शहर अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. याच शहरापर्यंत देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याचप्रमाणे नव्या युगाची क्रांती समजल्या जाणाऱ्या डिजिटल क्रांतीचा भाग होत देशातील पहिले डिजिटल शहर होण्याचा मान या शहराने मिळविला असल्याने त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,’’ असे गौरवोद्‌...
डिसेंबर 21, 2017
मुंबई - फेरीवाल्यांविरोधात मनसेने पुन्हा मोहीम उघडली आहे. "ना फेरीवाला' क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे पत्र मनसेने मुंबईतील पोलिस ठाण्यांत आणि महापालिका कार्यालयात दिले आहे. त्यामुळे पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा पेटण्याची शक्‍यता आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाणे...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - दादर येथील महापौर निवासस्थानाचे आरक्षण बदलून "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक' असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सुधार समितीत मांडला आहे. त्यामुळे महापौर निवासस्थानाच्या भूखंडावर असलेले रस्त्याचे आरक्षणही रद्द होण्याची शक्‍यता आहे. महापौर निवासस्थानात दिवंगत...
नोव्हेंबर 07, 2017
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनाननिमित्त (१७ नोव्हेंबर) मुंबई महापालिकेतर्फे शिवाजी पार्कवर सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सोमवारी (ता. ६) महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. खास...
ऑक्टोबर 20, 2017
मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना पत्र आल्यानंतर त्याबाबत 27 ऑक्‍टोबरला महापालिकेच्या महासभेत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. या नगरसेवकांबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे, अर्चना भालेराव,...
सप्टेंबर 20, 2017
समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व बैलावर राजकारण करत आहे. देशात माणसांचा सन्मान कमी पण जनावरांचा सन्मान वाढत असून, देशाला मुसलमानांकडून नाहीतर भाजपकडून धोका असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी...
जुलै 22, 2017
ठाणे - स्थानिकाला रोजगार मिळालाच पाहिजे, या भूमिकेसाठी कायम शिवसेनाच आक्रमक असल्याचे चित्र आता पालटू लागले आहे. ठाणे महापालिकेच्या नोकरभरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले पाहिजे, या विषयावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्याला शिवसेनेची साथ मिळाल्यानंतर स्थानिक उमेदवारांना नोकरभरतीत ५०...
जुलै 12, 2017
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कजवळचा महापौर बंगला देण्यास विरोध होत आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्यासही जनहित मंच या संघटनेने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला...
मे 25, 2017
महापालिका शिवसेनेच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत मुंबई - शिवसेनेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्‍वासन दिले असल्याने महापालिकेचा झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव रखडला आहे. शिवसेनेने मालमत्ता माफीची मागणी केल्यास त्या बदल्यात प्रशासनाकडून व्यावसायिक...