एकूण 81 परिणाम
जुलै 17, 2019
पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे.  रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जून 30, 2019
पुणे - हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल म्हणून ते आपल्या लेकराबाळांसह बिहारमधून पुण्यात आले. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते; तिथेच एका सोसायटीच्या सीमाभिंतीच्या आधारावर असलेल्या झोपड्यांत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिवसभर त्यांनी काबाडकष्ट केले, रात्री...
जून 18, 2019
1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला....
जून 17, 2019
नवी मुंबई : स्वतःची अथवा स्वतःच्या कंपन्यांची जाहीरात करण्यासाठी आजकाल सर्रासपणे राबवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचे शहरामध्ये उत आले आहे. अशा व्यावसायिक मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याकरीता एक धोरण तयार केले...
मे 31, 2019
मुंबई - ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी सलग दोन दिवस संपूर्ण मुंबईत फिरून नालेसफाईच्या कामाची ‘पोलखोल’ केली. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २९) प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांची दखल घेऊन संबंधित भागांत तातडीने नालेसफाई करण्यात आली. मानखुर्दमधील चिता कॅम्पमधील नाल्याची सफाई...
मे 22, 2019
मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने होरपळत आहेत....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे.  दिव्यांग सेनेच्या...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - नव्या फेरीवाला धोरणानुसार शैक्षणिक संस्था आणि 100 खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या रुग्णालयांबाहेर चणे, शेंगदाणे, फळे आणि नारळ पाण्याव्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत. तसा निर्णय महापालिकेने फेरीवाला धोरणांतर्गत घेतला असून, त्यामुळे 100 मीटर परिसरातील जंक फूड, वडापाव आदी पदार्थ...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई - समुद्रकिनारी मौजमजा करायची असल्यास गोवा किंवा सेशेल्सला कशाला जायचे? आपण आपली दादर चौपाटी स्वच्छ व सुंदर करून तिथे धमालमस्ती करू शकतो... दादर चौपाटी स्वच्छ करण्यासाठी १०० आठवडे धडपडणाऱ्या जय शृंगारपुरे यांनी आपल्या कृतीतून हे प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलला आहे. रविवारी (ता. २४) दुपारी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
जानेवारी 31, 2019
मुंबई - मराठी माणसाची वाचनाची भूक १०० वर्षांहून अधिक काळ भागवणारे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वाढत्या खर्चामुळे बेजार झाले आहे. परंतु, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करून ग्रंथालये चालवण्यासाठी खासगी संस्थांची निवड करणार आहे. त्यासाठी धोरणही केले जात येत आहे. मुंबईतून मराठी माणसाचे उपनगरात स्थलांतर...
जानेवारी 21, 2019
पुणे - हवेत तरंगणाऱ्या मांजाने कोणत्याही क्षणी गळा कापण्याची भीती दिवसेंदिवस वाढत असल्याने, आता आम्ही काय चिलखत घालून फिरायचे काय, असा सवाल गळ्याला मांजा कापून गंभीर जखमी झालेल्या सीड इन्फोटेकच्या प्रिया शेंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्‍नाने पोलिस आणि महापालिकेसारख्या निगरगट्ट...
जानेवारी 14, 2019
मुंबई : बेस्टच्या संपाचा तिढा कायम असून तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संपाबाबत कृती समितीच्या बैठकित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, उच्च न्यायलयात उद्या (मंगळवार) पुन्हा सुनावणी होणार आहे. संप आजही सातव्या दिवशीही सुरुच राहणार असून संघटना कृती समितीच्या बैठकीत सांयकाळी निर्णय घेणार असल्याचे...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - शहरातील किल्ल्यांची दुरवस्था आणि बकालपणा दूर करण्यासाठी चंग बांधलेल्या संगम प्रतिष्ठानने सायन किल्ल्यानंतर आता धारावीचा रेवा किल्ला स्वच्छ आणि सुंदर करण्याची मोहीम आजपासून सुरू केली. एकेकाळी शत्रूचे आक्रमण परतवणारे हे किल्ले आता शेवटच्या घटका मोजत आहेत. शहरातील अनेक किल्ल्यांवर झोपड्यांची...
सप्टेंबर 20, 2018
नवी मुंबई - डॉक्‍टरांऐवजी औषध-गोळ्या देणाऱ्या कंपाऊंडरकडून रुग्णांची चिकित्सा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कोपरखैरणेतील नागरी आरोग्य केंद्रात बुधवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आला. या नागरी आरोग्य केंद्रात सकाळी डॉक्‍टर नसल्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची चक्क कंपाऊंडरने चिकित्सा करण्यास सुरुवात...