एकूण 260 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज यात्रेकरूंची सोय करण्यात...
जुलै 18, 2019
मुंबई - मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावली असून, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे ९४ हजार ८९१ तक्रारी आल्या; त्यापैकी पाच हजार तक्रारींची दखल घेण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी अवैध बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची...
जुलै 17, 2019
पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे.  रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जुलै 12, 2019
नवी मुंबई - अनेक वर्षांपासून कोपरखैरण्यातील बंद असलेले महापालिकेचे माता-बाल रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी होणारा पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी नवी इमारत खरेदी केली जाईल, असे सांगण्यात आले. तेथील न्युक्‍लिअर हेल्थकेअर लिमिटेड कंपनीची इमारत...
जुलै 06, 2019
मुंबई -  मालाड येथील जलाशयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम काळ्या यादीतील कंत्राटदाराकडून करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल रखडवल्यानेच संबंधित कंत्राटदाराने भिंत बांधली. कंत्राटदाराला काम मिळावे यासाठीच प्रशासनाने हा अहवाल पुढे ढकलला, असा गंभीर आरोप शुक्रवारी (ता. 5) स्थायी समितीत...
जुलै 05, 2019
जळगाव - महापालिकेवर असलेल्या ‘हुडको’च्या कर्जाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज कामकाज झाले. यावेळी उच्च न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून घेत गोठविलेली (सील) खाती उघडण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेचे थांबलेले व्यवहार आता सुरळीत होणार असल्याने महापालिकेला मोठा...
जुलै 05, 2019
नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची...
जुलै 03, 2019
नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे...
जून 30, 2019
पुणे - हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल म्हणून ते आपल्या लेकराबाळांसह बिहारमधून पुण्यात आले. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते; तिथेच एका सोसायटीच्या सीमाभिंतीच्या आधारावर असलेल्या झोपड्यांत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिवसभर त्यांनी काबाडकष्ट केले, रात्री...
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध...
जून 18, 2019
मुंबई - 'बेस्ट'चे भाडे सध्या 10 रुपये आहे; ते कमी करून पाच रुपये करा. तिकीटदर कमी केल्याचा अहवाल तीन महिन्यांत सादर केल्यानंतरच "बेस्ट'ला महापालिकेकडून अनुदान मिळेल; अन्यथा पुढील अनुदान मिळणार नाही, अशी जाचक अट महापालिकेने घातली आहे. त्यामुळे "बेस्ट'पुढे भाडे कमी करण्याचा नवा पेच निर्माण झाला...
जून 07, 2019
मुंबई -  महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून पुनर्विकास करताना विकासकाला प्रीमियमच्या रकमेत 50 टक्के सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महापालिका प्रशासनाने विरोध दर्शवला आहे. या भूमिकेला गुरुवारी (ता. 6) सुधार समितीने पाठिंबा दिला.  पुनर्विकास करताना एखाद्या विकासकाला आवश्‍यकता असल्यास...
जून 07, 2019
नवी मुंबई - वाशीतील जलउंदचन केंद्रे आणि जलवितरण व्यवस्थेचे परिचालन करणे तसेच देखभाल-दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर स्थायी समिती सदस्यांचे एकमत न झाल्यामुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला. महापालिकेने मागवलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने...
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी...
मे 31, 2019
मुंबई - ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी सलग दोन दिवस संपूर्ण मुंबईत फिरून नालेसफाईच्या कामाची ‘पोलखोल’ केली. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २९) प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांची दखल घेऊन संबंधित भागांत तातडीने नालेसफाई करण्यात आली. मानखुर्दमधील चिता कॅम्पमधील नाल्याची सफाई...
मे 06, 2019
पालिका शाळांत सीसी टीव्ही; मोबाईल ॲपवर चित्रीकरण मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना माहिती असावी म्हणून महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येणार असून, त्याचे चित्रीकरण थेट पालकांना त्यांच्या मोबाईलवर पाहता...
मे 01, 2019
नवी मुंबई - वाशीतील धारण तलावावरील पादचारी पुलाचा काही भाग गेल्या पंधरवड्यात कोसळला. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या पालिका प्रशासनाने अखेर वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या ‘...
एप्रिल 27, 2019
वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील ३५० परिचारिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत न झाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकारी संघटनेने परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात पालिका आयुक्त डॉ. एन....
एप्रिल 17, 2019
मुंबई - महापालिका शाळांतील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने ‘स्मार्ट चिप’ ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास तीन वर्षांनंतरही प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे शिक्षण विभागाला अडचणीचे ठरत आहे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई - पावसाळ्यात पूल पडण्याचा धोका असल्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. शहर विभागातील 77 पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल. त्यामुळे मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम...