एकूण 36 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती...
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 17, 2019
मुंबई - महापालिका शाळांतील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने ‘स्मार्ट चिप’ ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास तीन वर्षांनंतरही प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे शिक्षण विभागाला अडचणीचे ठरत आहे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या...
मार्च 06, 2019
मुंबई - "आरटीई'अंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या प्रक्रियेचे अर्ज भरण्यास मंगळवारपासून (ता. 5) सुरुवात झाली; पण तांत्रिक कारणामुळे पहिल्याच दिवशी प्रवेशात अडथळा निर्माण झाला. सायंकाळी उशिरा तांत्रिक अडचण दूर...
मार्च 06, 2019
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका हद्दीतील 211 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांवर कारवाई कोणी करावी, याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने आजवर या शाळांवर कारवाई झाली नसल्याचे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या शाळा पालिकेने बंद केल्यास तब्बल 50 हजार...
मार्च 05, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या हद्दीतील तब्बल २११ बेकायदा शाळांची यादी जाहीर केली आहे. दरवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते; परंतु त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने पालकांची लूट सुरू आहे. सरकार आणि महापालिकेची...
मार्च 03, 2019
ठाणे - मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही उच्च शिक्षणाचे केंद्र निर्माण व्हावे आणि आयआयएम, आयआयटी यांच्या दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील ११३ हेक्‍टर जमिनीवरील आरक्षण बदलाला राज्य सरकारने मान्यता...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार,...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतरच मुंबईवर शुल्कवाढीचे संकट कोसळणार आहे. थेट मालमत्ता कर वाढवण्यास मर्यादा असल्याने त्यात काही उपकर समाविष्ट केले जाण्याचीही शक्‍यता आहे.  महापालिकेच्या पारंपरिक उत्पन्नवाढीला मर्यादा असल्याने नवे स्रोत शोधणे आवश्‍यक झाले आहे. महसुलाचे स्रोत...
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा शिक्षण विभागाचा 2019-20 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी सोमवारी (ता.4) शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे सादर करण्यात आला. यंदा अर्थसंकल्पात 164.42 कोटींची वाढ झाली असून यंदा विशेष योजनांची भर केलेली दिसून येत...
जानेवारी 12, 2019
मुंबई : पगार वेळेवर मिळत नाही, त्यात महागाईची भर; घरखर्च चालवण्यासाठी कर्ज काढावे लागते. ताणतणावामुळे आजारपणही. आम्ही जगायचे तरी कसे? ही कैफियत मांडली आहे बेस्ट कामगारांच्या पत्नींनी. कामगारांचे संपूर्ण कुटुंब संपात उतरले आहे. आता माघार नाही; आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. किती दिवस असे तणावात...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेश प्रस्तावावर अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्यामुळे वर्षभर रखडलेला प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूर झाला, परंतु गणवेश पुरवठा कंत्राटदाराच्या विश्‍वासार्हतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनावर अशरक्षः प्रश्‍नांचा भडिमार केला...
डिसेंबर 06, 2018
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज...
ऑक्टोबर 15, 2018
सोमेश्वरनगर - ऑनलाइन कामे व शासकीय योजनांचा भडिमार यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. अशात बीएलओच्या कामाची सक्ती होऊ लागल्याने गुरुजी आणखी अस्वस्थ बनले आहेत. बीएलओ कामाविरोधात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महापालिका शिक्षक संघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिक्षण...
ऑगस्ट 30, 2018
नवे कारभारी... अपेक्षा जुन्याच. महापालिकेसमोरच्या समस्यांचा पाढा खूप मोठा. मात्र या कारभाराला नेमकी दिशा मिळण्यासाठी कामाचे प्राधान्यक्रम ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याशी निगडित अशा या अपेक्षांबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेला हा रोडमॅप. ‘सकाळ’ या अपेक्षांच्या पूर्तीसाठी...
ऑगस्ट 16, 2018
ठाणे - आधुनिक तंत्रप्रणालीच्या साह्याने पालिका शाळांतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शैक्षणिक विकासासोबतच त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे. ‘इच वन टीच वन’ (प्रत्येक जण शिकवणार) या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे....
ऑगस्ट 16, 2018
एमएमआर क्षेत्रात १० हजार बेकायदा बस १ नियमांचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून अधिक स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.  २ शहर आणि...
ऑगस्ट 04, 2018
नवी मुंबई - बहुप्रतीक्षित सीबीएसई शाळेच्या शुभारंभाला महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. कोपरखैरणे आणि सीवूड्‌स येथे महापालिकेने उभारलेल्या भव्य इमारतींमध्ये उद्या (ता. 4)पासून या शाळा सुरू होणार आहेत. या शाळांमध्ये पहिल्या इयत्तेतील 60 पेक्षा अधिक...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...