एकूण 39 परिणाम
जुलै 19, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर...
जुलै 12, 2019
मुंबई - महापालिकेने अनधिकृत पार्किंगबद्दल ठरवलेल्या दंडाच्या रकमेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. हा दंड म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसूल केल्यासारखे आहे, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली. दक्षिण मुंबईतील एका गृहसंस्थेमधील रहिवाशांनी केलेल्या याचिकेत १० हजार रुपयांच्या दंडाला विरोध...
जुलै 05, 2019
जळगाव - महापालिकेवर असलेल्या ‘हुडको’च्या कर्जाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज कामकाज झाले. यावेळी उच्च न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून घेत गोठविलेली (सील) खाती उघडण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेचे थांबलेले व्यवहार आता सुरळीत होणार असल्याने महापालिकेला मोठा...
जून 24, 2019
पंचवीस हजारांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी असणार एक काझी सोलापूर - काझी अधिनियम १९८०च्या कलम दोनमधील तरतुदीनुसार राज्यातील मुस्लिम लोकसमूहाची लक्षणीय वस्ती असलेल्या भागातील पात्र व्यक्तीमधून एक किंवा अधिक काझींची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. या अधिकाराचा वापर करत काझींच्या पात्रतेचे निकष...
मे 01, 2019
मुंबई - नवी मुंबईच्या महापौरांचे प्रशस्त उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पालिका लवकरच त्याचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला महापालिकेच्या वतीने देण्यात आली. बेलापूरमध्ये महापौर निवासस्थान आहे. त्याच्या परिसरात हे उद्यान आहे. सिडकोच्या मालकीच्या  ...
एप्रिल 20, 2019
मुंबई - वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी किनारी मार्ग प्रकल्पाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला फटका बसेल, अशी चर्चा सुरू आहे. नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंत महापालिका बांधत असलेल्या किनारी मार्गासाठी वरळीच्या समुद्रात भराव टाकण्यात येत आहे...
एप्रिल 12, 2019
मुंबई - कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत सागरी किनाऱ्यावर यापुढे नव्याने भराव टाकण्याचे काम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 11) मुंबई महापालिकेला 23 एप्रिलपर्यंत मनाई केली आहे. तसेच वरळी सागरी किनारा परिसरात प्रकल्पाच्या कामाचा राडारोडा टाकण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे. विकासाच्या...
मार्च 20, 2019
मुंबई - महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाबाबत राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 19) तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या अस्तित्वावरच आक्रमण होत असल्यास असा विकास होता कामा नये, असेही न्यायालयाने...
मार्च 16, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी चार अभियंत्यांना आज निलंबित करण्यात आले; तसेच मुंबईत २९६ पुलांचे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे; तसेच स्ट्रक्‍चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे; तर कंत्राटदार आरपीएस...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न वर्षभरानंतरही मार्गी लागला नसल्याने विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने शुक्रवारी (ता. 22) दिले आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी (ता. 23) तब्बल दीड...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार...
फेब्रुवारी 04, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी, शंभर कोटींचे रस्ते अशा कोट्यवधी रुपयांच्या सुमारे 20 प्रकल्पांची महापालिकेने गेल्या अठरा वर्षांत वाट लावली आहे. सातत्याने "नापास' होणारे प्रशासन व पदाधिकाऱ्यांवरील नागरिकांचा विश्‍वास आता पूर्णपणे उडाला असून, महापालिका बरखास्त...
जानेवारी 16, 2019
मुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना आणि मुंबई महापालिका आपली बाजू मांडतील, त्यानुसार आता निर्णय घेण्यात येणार आहे. ​ 10 टक्के वेतनश्रेणीत वाढ झाली पाहिजे अशी पहिली मागणी...
जानेवारी 16, 2019
मुंबई - मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारी (ता. 15) वडाळा आगारात घेतलेल्या मेळाव्यात व्यक्त केला. त्यामुळे बेस्टचा संप बुधवारीही (ता. 16) सुरूच राहणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या...
जानेवारी 14, 2019
मुंबई : बेस्टच्या संपाचा तिढा कायम असून तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संपाबाबत कृती समितीच्या बैठकित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, उच्च न्यायलयात उद्या (मंगळवार) पुन्हा सुनावणी होणार आहे. संप आजही सातव्या दिवशीही सुरुच राहणार असून संघटना कृती समितीच्या बैठकीत सांयकाळी निर्णय घेणार असल्याचे...
जानेवारी 14, 2019
मुंबई : तुम्हाला चर्चा नको, संप पण मागे घ्यायचा नाही. महापालिका-सरकार चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही नाही, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारले.  बेस्टने संप मागे घ्यावा आणि वाटाघाटी कराव्यात अशी भूमिका मांडली, मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च...
जानेवारी 13, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच दिवसांपासून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. काहीच तोडगा न निघाल्याने उद्या (ता. १३) सहाव्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. अशातच उद्या लोकलच्या तिन्ही मार्गांसाठी ‘रविवारचे वेळापत्रक’ वापरले जाईल. अर्थातच, ३० टक्के फेऱ्या कमी होतील. तसेच मध्य रेल्वे...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...