एकूण 9 परिणाम
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 23, 2019
मुंबई - 'ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्यामुळे या मतदारसंघात आम्ही सांगू त्या उमेदवाराला तिकीट द्या,' असा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनीदेखील आम्ही काही नावे भाजपला सुचविल्याचे खासगी...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह अनेकांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, ईशान्य मुंबईतून इच्छुक असलेले विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना अद्याप उमेदवारी...
फेब्रुवारी 23, 2019
युतीमुळे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांची खासदारकीची वाट पुन्हा मोकळी झाली आहे; मात्र अंतर्गत गटबाजी दूर झाली, तर काँग्रेसकडून युतीला जोरदार टक्कर दिली जाईल, असे मानले जाते. जनसंपर्क कमी झाल्याने कीर्तिकरांबाबत काही अंशी नाराजी आहे. मात्र वायव्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेकडे सध्यातरी अन्य उमेदवाराचा...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई - लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने एकमेकांशी जुळवून घेतले असले, तरी विधानसभेत त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील चार ते पाच जागा शिवसेनेला गमवाव्या लागतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर अंधेरी आणि दहिसरवर शिवसेनेला कायमचे पाणी सोडावे लागेल. युती करून शिवसेनेने लोकसभेचा मार्ग सोपा करून घेतला;...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - 'भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजलखान उर्फ अमित शहा व अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार उंदीर ऊर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे,'' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार...