एकूण 3 परिणाम
जून 21, 2018
गोवा : राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरातील पदपथावर कसिनो महाराजाचे बेकायदा कार्यालय उभारण्यात येऊनही पणजी महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदपथावरील अतिक्रमाणास बंदी घातली आहे. त्यामुळे  याविरुद्ध एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका सादर केली...
जुलै 12, 2017
बेळगावः कर्नाटक सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीसवर (पीओपी) घातलेल्या बंदीच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील यांनी दिली. यासंदर्भात ऍड. महेश बिर्जे यांच्याशी सल्लामसलत सुरू आहे. आवश्‍यक त्या कागदपत्रांची...
जून 16, 2017
बेळगाव: महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यानी बोलावलेल्या बैठकीवर आज (शुक्रवार) महापौर संज्योत बांदेकर यानी बहिष्कार टाकला. बेळगाव शहरासाठी नवे बांधकाम नियम तयार करण्यात येणार आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आयुक्तानीच ही बैठक बोलावली होती. आज सकाळी अकरा वाजता...