एकूण 18332 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज यात्रेकरूंची सोय करण्यात...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य काँग्रेसमुक्‍त करून भाजपची पुन्हा सत्ता आणणार, असे वक्‍तव्य भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य सरकारतर्फे गिरणी कामगारांना देण्यात येणाऱ्या घरांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्‍तींनी अर्ज केले असल्यास पात्र व्यक्तींचे अर्ज बाजूला काढून अन्य अर्ज निकाली काढा, असे निर्देश गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी "म्हाडा'च्या अधिकाऱ्यांना दिले....
जुलै 18, 2019
मुंबई - जागतिक कर्करोगदिनी म्हणजे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ असा महत्त्वाकांक्षी उपक्रम शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’च्या माध्यमातून राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत आपल्या परिचयातील व्यक्तींचे व्यसन सोडविण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि...
जुलै 18, 2019
मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंतच्या कारवाईत २० प्रवाशांना मोफत खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत. स्थानकांतील...
जुलै 18, 2019
मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत आणि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा ढाले यांचे मंगळवारी (ता. १६) सकाळी विक्रोळी येथील घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. दादर चैत्यभूमी येथील...
जुलै 18, 2019
मुंबई - मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावली असून, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे ९४ हजार ८९१ तक्रारी आल्या; त्यापैकी पाच हजार तक्रारींची दखल घेण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी अवैध बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची...
जुलै 18, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ बुधवारी (ता. 17) ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली होती. सतत होत असलेल्या बिघाडांमुळे दिवसाला 80 ते 90 टक्के वक्तशीरपणा राखण्याचा मध्य रेल्वेचा दावा फोल ठरला. मध्य रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील (26/11) कॉल रेकॉर्डची दिशाभूल करणारी माहिती शहीद अशोक कामटे यांच्या पत्नीला दिली गेली. त्या विरोधात माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश देण्याच्या राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे....
जुलै 17, 2019
रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही. मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20 तारखेला...
जुलै 17, 2019
मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना झटका; 'या' व्याजदरात कपात... लोकसभेत अमोल कोल्हेंनी सांगितले शिवरायांचे वचन... इंडोनेशियन बॅडमिंटन : भारताच्या सिंधू, श्रीकांतची आगेकूच... धर्मेंद्र म्हणतायेत, 'हम को माफ़ी दे दो मालिक'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग...
जुलै 17, 2019
मुंबई : भिवंडी महापालिकेचे सभागृह नेता व कॉंग्रेसचे नगरसेवक खान मतलुब अफजल ऊर्फ मतलुब सरदार यांना भिवंडीचे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे; तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या इतरही आठ नगरसेवकांवर कारवाई...
जुलै 17, 2019
पुणे : साधरण दुपारी साडेचार वाजताची वेळ. पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी रेल्वे क्रॉसिंग येथे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु होती. अन् अचानक बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे इंजिन आले. महामार्गावर आलेले रेल्वेइंजिन पाहून वाहनचालकांमध्ये चांगलीच तांराबळ उडाली. नक्की काय सुरु आहे हे कोणालाच कळेना....
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 17, 2019
मुंबई  : अलिबाग तालुक्‍यात कुर्डूस परिसरातील सुमारे 15 विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  कुर्डूसमध्ये सुमारे एक हजार 300 रहिवासी राहतात. येथे सुमारे तीनशेच्या आसपास विद्युत ग्राहक आहेत. या गावात...
जुलै 17, 2019
नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेव्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा. तसेच या तपासाचे नियंत्रण सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि अश्विनीचे बंधू आनंद...
जुलै 17, 2019
मुंबई : कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा, कळंबोली आदी परिसरातील दोन एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये बसवण्यात आलेले डिव्हाईस पोलिसांच्या हाती लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये...
जुलै 17, 2019
मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि...
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर,...
जुलै 17, 2019
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी  ...